"नगरसेवक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो added Category:रिकामी पाने using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या सदस्यांना ’नगरसेवक’ असे म्हणतात. इंग्रजीत सिटी फादर्स. त्यावरून मराठीतही नगरपिते असा शब्द सुचविला गेला होता. पण पुणे शहराचे नागरिक असलेल्या [[प्र.के. अत्रे|आचार्य अत्र्यांनी]] आम्हांला इतके बाप नकोत अशी टिप्पणी केल्याने, त्यांच्याच सूचनेनुसर नगरसेवक हा शब्द वापरला जाऊ लागला. |
|||
[[वर्ग:नागरिकशास्त्र]] |
[[वर्ग:नागरिकशास्त्र]] |
१६:५१, २१ मार्च २०१४ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या सदस्यांना ’नगरसेवक’ असे म्हणतात. इंग्रजीत सिटी फादर्स. त्यावरून मराठीतही नगरपिते असा शब्द सुचविला गेला होता. पण पुणे शहराचे नागरिक असलेल्या आचार्य अत्र्यांनी आम्हांला इतके बाप नकोत अशी टिप्पणी केल्याने, त्यांच्याच सूचनेनुसर नगरसेवक हा शब्द वापरला जाऊ लागला.