Jump to content

"सूर्यास्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
संध्याकाळच्या वेळी पश्चिम दिशेला [[सूर्य]] क्षितिजावरून खाली सरकून अदृश्य होण्याला सूर्य मावणे किंवा '''सूर्यास्त''' असे म्हणतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे-परिवलनामुळे सूर्यास्त होतो. सूर्यास्ताची वेळ दर दिवशी किंचित बदलत असली, तरी ग्रेगरियन कॅलेंडरच्या विशिष्ट तारखेला विशिष्ट गावी गावाच्या रेखांशावर आणि कॅलेंडरमधील तारखेवर अवलंबून असते. कोणत्याही विशिष्ट गावातील या वर्षीच्या सू्र्यास्ताची वेळ.पुढील वर्षाच्या त्या तारखेला होणाऱ्या सूर्यास्ताच्या वेळापेक्षा फारशी वेगळी नसते.
पश्चिम दिशेला [[सूर्य]] क्षितिजावरून मावळण्याल्या '''सूर्यास्त''' म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे हे होते.


सूर्यास्ताच्या वेळी आकाशात अनेक [[रंग]] दिसतात. काही ठिकाणांवरील सूर्यास्त भौगोलिक रचनेमुळे जास्त चांगले दिसतात. जसे की [[समुद्र]] किनाऱ्या वरील किंवा [[वाळवंट]] येथील सूर्यास्त.
सूर्यास्ताच्या वेळी आकाशात अनेक [[रंग]] दिसतात. भौगोलिक रचनेमुळे काही ठिकाणांवरील सूर्यास्त जास्त चांगले दिसतात. उदा० [[समुद्र]]किनाऱ्यावरील किंवा [[वाळवंट|वाळवंटातील]] सूर्यास्त.
[[चित्र:Corp2739.jpg|thumb|right|250px|सूर्यास्त ]]
[[चित्र:Corp2739.jpg|thumb|right|250px|सूर्यास्त ]]
[[चित्र:SunsetAmravati.jpg|thumb|right|250px|सूर्यास्त ]]
[[चित्र:SunsetAmravati.jpg|thumb|right|250px|सूर्यास्त ]]

१५:१८, ११ मार्च २०१४ ची आवृत्ती

संध्याकाळच्या वेळी पश्चिम दिशेला सूर्य क्षितिजावरून खाली सरकून अदृश्य होण्याला सूर्य मावणे किंवा सूर्यास्त असे म्हणतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे-परिवलनामुळे सूर्यास्त होतो. सूर्यास्ताची वेळ दर दिवशी किंचित बदलत असली, तरी ग्रेगरियन कॅलेंडरच्या विशिष्ट तारखेला विशिष्ट गावी गावाच्या रेखांशावर आणि कॅलेंडरमधील तारखेवर अवलंबून असते. कोणत्याही विशिष्ट गावातील या वर्षीच्या सू्र्यास्ताची वेळ.पुढील वर्षाच्या त्या तारखेला होणाऱ्या सूर्यास्ताच्या वेळापेक्षा फारशी वेगळी नसते.

सूर्यास्ताच्या वेळी आकाशात अनेक रंग दिसतात. भौगोलिक रचनेमुळे काही ठिकाणांवरील सूर्यास्त जास्त चांगले दिसतात. उदा० समुद्रकिनाऱ्यावरील किंवा वाळवंटातील सूर्यास्त.

सूर्यास्त
सूर्यास्त
सूर्यास्त
ऑस्ट्रेलिया येथे व्हिक्टोरिया राज्य, पोर्टार्लिंगटन येथे सूर्यास्त
पृथ्वीवरील दिवस व रात्र