Jump to content

"रुक्मिणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: रिकामी पाने टाळा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}

'''रूक्मिणी ''' [[कृष्ण|कृष्णाची]] पत्नी होती. हिच्या पित्याचे नाव भीमक असून आईचे नाव शुद्धमती होते. भिमक हा राजा विर्दभावर राज्य करित होता.
'''रुक्मिणी ''' (रु ऱ्हस्व!) ही [[कृष्ण|कृष्णाची]] पत्नी होती. हिच्या पित्याचे नाव भीष्मक असून आईचे नाव शुद्धमती होते. भीष्मक विर्दभाचा राजा होता. रुक्मिणीच्या मोठ्या भावाचे नाव रुक्मी (संस्कृतमध्ये रुक्मिन्‌) असे होते..

रुक्मिणीचे लग्न शिशुपालाशी होत असताना श्रीकृष्णाने तिला तिच्या इच्छेनुसार लग्नमंडपातून पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला. त्यांच्या पुत्राचे नाव प्रद्युम्न असे होते. जेव्हा यादवांचा संहार झाला तेव्हा रुक्मिणीने अग्निप्रवेश करून आत्महत्या केली.

रुक्मिणीस्वयंवर या विषयावर अनेक काव्ये, नाटके आणि कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. त्यांतील प्रमुख -
* [[नरेंद्र कवी]] याने लिहिलेले [[रुक्मिणीस्वयंवर]] हे (अपूर्ण राहिलेले) काव्य.
* [[एकनाथ|एकनाथांनी]] लिहिलेला [[रुक्मिणीस्वयंवर]] हा आख्यानपर ग्रंथ.
* कवि सामराजानेसुद्धा रुक्मिणीस्वयंवर नावाचे काव्य लिहिले आहे. ते काव्य प्रथम विनायक लक्ष्मण भावे यांनी प्रकाशात आणले.
* [[सखाराम महाराज|सखारामतनय(सखारामसुत)]] नावाच्या एका कवीनेही आर्याबद्ध रुक्मिणीस्वयंवर लिहिले आहे.

पहा : [[रुक्मिणीस्वयंवर (कर्ता नरेंद्र)]]

{{कॉमन्स वर्ग|Rukmini|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|Rukmini|{{लेखनाव}}}}

२३:४४, २७ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

रुक्मिणी (रु ऱ्हस्व!) ही कृष्णाची पत्नी होती. हिच्या पित्याचे नाव भीष्मक असून आईचे नाव शुद्धमती होते. भीष्मक विर्दभाचा राजा होता. रुक्मिणीच्या मोठ्या भावाचे नाव रुक्मी (संस्कृतमध्ये रुक्मिन्‌) असे होते..

रुक्मिणीचे लग्न शिशुपालाशी होत असताना श्रीकृष्णाने तिला तिच्या इच्छेनुसार लग्नमंडपातून पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला. त्यांच्या पुत्राचे नाव प्रद्युम्न असे होते. जेव्हा यादवांचा संहार झाला तेव्हा रुक्मिणीने अग्निप्रवेश करून आत्महत्या केली.

रुक्मिणीस्वयंवर या विषयावर अनेक काव्ये, नाटके आणि कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. त्यांतील प्रमुख -

पहा : रुक्मिणीस्वयंवर (कर्ता नरेंद्र)

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत