"श्रीराम गुंदेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. श्रीराम गुंदेकर हे एक सत्यशोधकी साहित्य लिहिणारे मराठी लेखक...
(काही फरक नाही)

१४:४६, २८ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

डॉ. श्रीराम गुंदेकर हे एक सत्यशोधकी साहित्य लिहिणारे मराठी लेखक आहेत. १९७५ साली ते युक्रांद चळवळीचा एक हिस्सा होते. याच काळात त्यांनी महात्मा फुले यांच्या साहित्यावर पीएच. डी. संपादन केली.

२००१ साली सोनवड (सांगली जिल्हा) येथे गुंदेकरांनी ’सत्यशोधकी साहित्य व संस्कृती परिषद' स्थापन केली. गुंदेकर या परिषदेचे अध्यक्ष आहेत.

डॉ. श्रीराम गुंदेकर यांची पुस्तके

  • उचल (कथासंग्रह)
  • ग्रामीण साहित्य प्रेरणा व प्रयोजन (समीक्षाग्रंथ)
  • महात्मा फुले-विचार आणि वाङ्मय भाग १, २
  • महात्मा फुले- साहित्य आणि साहित्यमूल्ये
  • लगाम (कथासंग्रह)
  • सत्यशोधकी महात्मा फुले (चरित्र ग्रंथ)
  • सत्यशोधकी साहित्य- परंपरा व स्वरूप
  • सत्यशोधकी साहित्याचा इतिहास (दोन खंड)

सन्मान

  • परभणी येथे ८-९ फेब्रुवारी २०१४ या तारखांना होणाऱ्या १२व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

पहा : सत्यशोधकी साहित्य संमेलन; ओ,बी.सी. साहित्य संमेलन; विद्रोही साहित्य संमेलन; मराठी साहित्य संमेलने