"सतीश आळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q55682 |
No edit summary |
||
ओळ ५७: | ओळ ५७: | ||
== जीवन == |
== जीवन == |
||
आळेकरांचा जन्म [[जानेवारी ३०]], [[इ.स. १९४९]] रोजी [[दिल्ली|दिल्लीत]] झाला. |
आळेकरांचा जन्म [[जानेवारी ३०]], [[इ.स. १९४९]] रोजी [[दिल्ली|दिल्लीत]] झाला. त्यांची आई म्हणजे [[काकासाहेब गाडगीळ|न.चि.गाडगीळ]] यांची कन्या. आळेकरांचा वाडा पुण्यातील शनिवार पेठेत काकासाहेब गाडगीळांच्या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर होता. आळेकरांचे शिक्षण [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे|पुण्यात]] झाले. [[इ.स. १९७२]] साली त्यांनी [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] एम.एस्सी.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. |
||
'घाशीराम कोतवाल ' या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील |
'घाशीराम कोतवाल ' या नाटकासाठी डॉ. [[जब्बार पटेल]] यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकीर्दीची सुरुवात केली. थिएटर ॲकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेच्या माध्यमातून रंगमंचावर आलेल्या ' मिकीमाऊस आणि मेमसाब ' , ' महापूर ' , ' महानिर्वाण ' , ' बेगम बर्वे ' या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची ' महापूर ' , ' महानिर्वाण ' आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून, त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केले. कै. पं. [[सत्यदेव दुबे]] यांच्यासारख्या रंगभूमीवरील महत्त्वाच्या व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला. |
||
== कारकीर्द == |
== कारकीर्द == |
१२:२३, २२ जानेवारी २०१४ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सतीश आळेकर | |
---|---|
जन्म |
जानेवारी ३०, इ.स. १९४९ दिल्ली |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | नाट्यलेखन , नाट्यसंस्था उभारणी आणि नाट्यप्रशिक्षण |
पुरस्कार | पद्मश्री पुरस्कार |
सतीश वसंत आळेकर (जानेवारी ३०, इ.स. १९४९ - हयात) हे मराठी नाटककार आहेत.
जीवन
आळेकरांचा जन्म जानेवारी ३०, इ.स. १९४९ रोजी दिल्लीत झाला. त्यांची आई म्हणजे न.चि.गाडगीळ यांची कन्या. आळेकरांचा वाडा पुण्यातील शनिवार पेठेत काकासाहेब गाडगीळांच्या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर होता. आळेकरांचे शिक्षण महाराष्ट्रातील पुण्यात झाले. इ.स. १९७२ साली त्यांनी पुणे विद्यापीठातून एम.एस्सी.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला.
'घाशीराम कोतवाल ' या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकीर्दीची सुरुवात केली. थिएटर ॲकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेच्या माध्यमातून रंगमंचावर आलेल्या ' मिकीमाऊस आणि मेमसाब ' , ' महापूर ' , ' महानिर्वाण ' , ' बेगम बर्वे ' या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची ' महापूर ' , ' महानिर्वाण ' आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून, त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केले. कै. पं. सत्यदेव दुबे यांच्यासारख्या रंगभूमीवरील महत्त्वाच्या व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला.
कारकीर्द
नाटक | सहभाग | प्रकाशन वर्ष (इ.स.) | आवृत्ती | प्रकाशक |
---|---|---|---|---|
मिकी आणि मेमसाहेब | लेखन | इ.स. १९७४ | नीलकंठ प्रकाशन | |
महानिर्वाण | लेखन | इ.स. १९७४ | १९७९, १९८७, १९.., २०११ | नीलकंठ प्रकाशन |
महापूर | लेखन | इ.स. १९७६ | नीलकंठ प्रकाशन | |
बेगम बर्वे | लेखन | इ.स. १९७९ | नीलकंठ प्रकाशन | |
शनिवार- रविवार | लेखन | इ.स. | नीलकंठ प्रकाशन | |
दुसरा सामना | लेखन | इ.स. १९८९ | नीलकंठ प्रकाशन | |
अतिरेकी | लेखन | इ.स. १९९० |
एकांकिका | सहभाग | प्रकाशन वर्ष (इ.स.) | आवृत्ती | प्रकाशक |
---|---|---|---|---|
झुलता पूल | लेखन | इ.स. १९७२ | नीलकंठ प्रकाशन | |
मेमरी | लेखन | इ.स. | नीलकंठ प्रकाशन | |
भजन | लेखन | इ.स. | नीलकंठ प्रकाशन | |
सामना | लेखन | इ.स. | नीलकंठ प्रकाशन | |
दार कोणी उघडत नाही | लेखन | इ.स. १९९६ | नीलकंठ प्रकाशन | |
बसस्टोप | लेखन | इ.स. | नीलकंठ प्रकाशन | |
भिंत | लेखन | इ.स. | नीलकंठ प्रकाशन | |
वळण | लेखन | इ.स. | नीलकंठ प्रकाशन | |
आधारित | लेखन | इ.स. २०११ |
पुरस्कार
संदर्भ आणि नोंदी
- ^ http://ibnlive.in.com/news/full-list-2012-padma-awards/224135-53.html. January 25, 2012 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- (इंग्लिश भाषेत) http://satishalekar.com/. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - Satish Alekar website
- Memory by Satish Alekar at Little magazine
- Documentary film on Satish Alekar directed by Atul Pethe (2008,90 mints)
(http://www.cultureunplugged.com/play/2003/Satish-Alekar--The-Playwright)