Jump to content

"विष्णू केशव पाळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''विष्णू केशव पालेकर''' (जन्म: ३१ डिसेंबर १८८८) हे एक मराठी तत्त्वचिंतक आणि विचारवंत लेखक होते. त्यांचे काही लिखाण ’अप्रबुद्ध’ या [[टोपणनावानुसार मराठी लेखक|टोपणनावाखाली]] केलेले आहे. पालेकर नागपूरला रहात. त्यांच्या पुस्तकांचे ते प्रकाशक असत.

'प्रज्ञालोक' या नावाचे त्रैमासिक शके १८८० च्या [ इ. स. १९५८ एप्रिल ] चैत्र पौर्णिमेला (नागपूर) सुरु झाले. भारतीय राष्ट्रीय विचारसरणी तर्कशुद्ध, अभ्यासपूर्ण, पद्धतीनी मांडल्या जावी ही या मासिकाच्या मागची प्रेरणा होती. त्रैमासिकाचे त्रैमासिकाचे संस्थापक संपादक डॉ. ब.स. येरकुंटवार असले तरी विष्णू केशव पालकर हे सर्वदृष्टीनी मासिकाचा आधार होते.

विष्णू केशव पालेकर हे भारतीय संस्कृतीचे जीवनव्रती प्रचारक समजले जात. वर्तमानपत्रात कुठे भारतीय संस्कृती बद्दल विपरीत, खोडसाळ लिखाण आल्यास सजगपणानी त्याचा तर्कशुद्ध प्रतिवाद करून सत्य समोर मांडायचे हा त्यांचा बाणा होता.. वर्तमानपत्रातून त्यांचे असे अनेक 'वाद' गाजलेले आहेत.

==वि.के. पालेकर यांनी लिहिलेली पुस्तके==
==वि.के. पालेकर यांनी लिहिलेली पुस्तके==
* ऐक्याचे खरे शत्रू
* ऐक्याचे खरे शत्रू
* दोन साम्यवाद
* दोन साम्यवाद
* द्वितीय दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती
* पातंजली योगसूत्रे
* पातंजली योगसूत्रे
* भारतीय विवाहशास्त्र
* भारतीय विवाहशास्त्र
* मराठेशाहीचा आदिसंत
* मराठेशाहीचा आदिसंत
* वैदिक संस्कृतीची पुनर्घटना
* शिक्षणाचा खेळखंडोबा
* सनातन्यांचे भवितव्य
* सनातन्यांचे भवितव्य
* हिंदुकोशचे कृष्णकारस्थान
* हिंदुकोशचे कृष्णकारस्थान

१९:५५, ८ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

विष्णू केशव पालेकर (जन्म: ३१ डिसेंबर १८८८) हे एक मराठी तत्त्वचिंतक आणि विचारवंत लेखक होते. त्यांचे काही लिखाण ’अप्रबुद्ध’ या टोपणनावाखाली केलेले आहे. पालेकर नागपूरला रहात. त्यांच्या पुस्तकांचे ते प्रकाशक असत.

'प्रज्ञालोक' या नावाचे त्रैमासिक शके १८८० च्या [ इ. स. १९५८ एप्रिल ] चैत्र पौर्णिमेला (नागपूर) सुरु झाले. भारतीय राष्ट्रीय विचारसरणी तर्कशुद्ध, अभ्यासपूर्ण, पद्धतीनी मांडल्या जावी ही या मासिकाच्या मागची प्रेरणा होती. त्रैमासिकाचे त्रैमासिकाचे संस्थापक संपादक डॉ. ब.स. येरकुंटवार असले तरी विष्णू केशव पालकर हे सर्वदृष्टीनी मासिकाचा आधार होते.

विष्णू केशव पालेकर हे भारतीय संस्कृतीचे जीवनव्रती प्रचारक समजले जात. वर्तमानपत्रात कुठे भारतीय संस्कृती बद्दल विपरीत, खोडसाळ लिखाण आल्यास सजगपणानी त्याचा तर्कशुद्ध प्रतिवाद करून सत्य समोर मांडायचे हा त्यांचा बाणा होता.. वर्तमानपत्रातून त्यांचे असे अनेक 'वाद' गाजलेले आहेत.

वि.के. पालेकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • ऐक्याचे खरे शत्रू
  • दोन साम्यवाद
  • द्वितीय दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती
  • पातंजली योगसूत्रे
  • भारतीय विवाहशास्त्र
  • मराठेशाहीचा आदिसंत
  • वैदिक संस्कृतीची पुनर्घटना
  • शिक्षणाचा खेळखंडोबा
  • सनातन्यांचे भवितव्य
  • हिंदुकोशचे कृष्णकारस्थान
  • The Brahmarshi's gospel, or, The transcendental bases of Vaidik religion and society
  • The Science of Yoga (Volumes 1 and 2).