Jump to content

"गोमंतक मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गोमंतक मराठी साहित्य परिषद ही संस्था दरवर्षी ’अखिल भारतीय गोमंत...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १: ओळ १:
गोमंतक मराठी साहित्य परिषद ही संस्था दरवर्षी ’अखिल भारतीय गोमंतक साहित्य संमेलन’ भरवते. संस्थेचे २०१३सालचे अध्यक्ष चंद्रकांत गवस आहेत, तर सचिव, अशोक धाडी आहेत.
गोमंतक मराठी साहित्य परिषद ही संस्था दरवर्षी ’अखिल भारतीय गोमंतक साहित्य संमेलन’ भरवते. २०१२ आणि २०१३ साली, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गवस हे आहेत, तर सचिव, अशोक धाडी आहेत.

३रे गोमंतक साहित्य संमेलन गोव्यामध्ये साखळी डिचोली येथे १४-१५ डिसेंबर २०१३ला होणार आहे. संमेलनाच्या आयोजनात गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयाचा सहभाग असेल. संमेलनाध्यक्ष [[बाबा भांड]] असतील.
३रे गोमंतक साहित्य संमेलन गोव्यामध्ये साखळी डिचोली येथे १४-१५ डिसेंबर २०१३ला होणार आहे. संमेलनाच्या आयोजनात गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयाचा सहभाग असेल. संमेलनाध्यक्ष [[बाबा भांड]] असतील.

२रे गोमंतक मराठी साहित्य संमेलन गोव्यातील उसगाव-तिस्क नजीकच्या पळिये धारबांदोडाे गावातील विश्वेश्वर शंकर लाड उच्च माध्यमिक विद्यालय, आणि गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याच्या सहकार्याने पिळये येथे १५-१६ डिसेंबर २०१२ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. सोमनाथ कोमरपंत होते..

१ले गोमंतक मराठी साहित्य संमेलन १२,१३ फेब्रुवारी २०११ असे दोन दिवस गोव्यातील वाळपई येथील पंडित महादेवशास्त्री नगर, चर्च मैदान येथे झाले.. संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार [[गुरुनाथ नाईक]] होते.

२३:१२, ९ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

गोमंतक मराठी साहित्य परिषद ही संस्था दरवर्षी ’अखिल भारतीय गोमंतक साहित्य संमेलन’ भरवते. २०१२ आणि २०१३ साली, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गवस हे आहेत, तर सचिव, अशोक धाडी आहेत.

३रे गोमंतक साहित्य संमेलन गोव्यामध्ये साखळी डिचोली येथे १४-१५ डिसेंबर २०१३ला होणार आहे. संमेलनाच्या आयोजनात गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयाचा सहभाग असेल. संमेलनाध्यक्ष बाबा भांड असतील.

२रे गोमंतक मराठी साहित्य संमेलन गोव्यातील उसगाव-तिस्क नजीकच्या पळिये धारबांदोडाे गावातील विश्वेश्वर शंकर लाड उच्च माध्यमिक विद्यालय, आणि गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याच्या सहकार्याने पिळये येथे १५-१६ डिसेंबर २०१२ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. सोमनाथ कोमरपंत होते..

१ले गोमंतक मराठी साहित्य संमेलन १२,१३ फेब्रुवारी २०११ असे दोन दिवस गोव्यातील वाळपई येथील पंडित महादेवशास्त्री नगर, चर्च मैदान येथे झाले.. संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार गुरुनाथ नाईक होते.

पहा : साहित्य संमेलने