Jump to content

"दिवाळी अंक २०१३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
==२०१३ साली प्रकाशित झालेले काही दिवाळी अंक, त्याचे संपादक, अंकाची पृष्ठसंख्या आणि किंमत==
==२०१३ साली प्रकाशित झालेले काही दिवाळी अंक, त्याचे संपादक, अंकाची पृष्ठसंख्या आणि किंमत==


* अनुभव
* अर्थवेध (वैशाली दिलीप साठे) : १९८; ७५ रुपये
* अर्थवेध (वैशाली दिलीप साठे) : १९८; ७५ रुपये
* अक्षररंग (मधुवंती सप्रे) : १२० रुपये
* अक्षररंग (मधुवंती सप्रे) : १२० रुपये
* कथाश्री
* कॉमेडी कट्टा
* गंधाली (मधुकर वर्तक) : ४८०; १८० रुपये
* गंधाली (मधुकर वर्तक) : ४८०; १८० रुपये
* गृहस्वामिनी () : १००रुपये
* गृहस्वामिनी () : १००रुपये
ओळ १८: ओळ २१:
* धनंजय (नीलिमा कुलकर्णी) : ४०८; १५० रुपये
* धनंजय (नीलिमा कुलकर्णी) : ४०८; १५० रुपये
* नवल (आनंद अंतरकर) : २००; २५० रुपये
* नवल (आनंद अंतरकर) : २००; २५० रुपये
* पासवर्ड
* पुनवडी प्रबोधन
* पुनवडी प्रबोधन
* मस्त भटकंती ([[मिलिंद गुणाजी]]) : १६०; ११० रुपये
* मस्त भटकंती ([[मिलिंद गुणाजी]]) : १६०; ११० रुपये
* माझी वहिनी
* माझी वहिनी
* माहेर () : १२० रुपये
* माहेर () : १२० रुपये
* मुशाफिरी (२रे वर्ष) (संपादिका : ललिता-प्रीति)
* मेनका () १२० रुपये
* मेनका () १२० रुपये
* मोहिनी (आनंद अंतरकर) :
* मोहिनी (आनंद अंतरकर) :
ओळ ३२: ओळ ३७:
* शब्दगांधार
* शब्दगांधार
* शब्ददीप (सकाळ परिवार)
* शब्ददीप (सकाळ परिवार)
* सप्तसूर (कमलेश भडकमकर, सहसंपादिका -पौर्णिमा माबोकर)
* साहित्यदीप
* साहित्यदीप
* सुश्रेय (प्रवीण हेर्लेकर) : १२० रुपये
* सुश्रेय (प्रवीण हेर्लेकर) : १२० रुपये

२१:०१, १ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी मासिक मनोरंजनाचा १९०९ मध्ये दिवाळी अंक प्रसिद्ध केला तेव्हापासून दिवाळी अंकाची परंपरा चालू झाली, आजही टिकून आहे. दिवाळी अंकाची पहिली जाहिरात सुगंध मासिकाच्या जुलै वा ऑगस्ट महिन्यात होत असे. मासिक मनोरंजनाच्या दिवाळी अंकाच्या धर्तीवर सर्वच दिवाळी अंकांचा जोर कथा वाङ्‌मयावर असे. सर्वश्री पु. भा. भावे, अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, वि. स. खांडेकर, दि. बा. मोकाशी, माडगुळकरांची थोरली पाती, धाकली पाती, वसुंधरा पटवर्धन, योगिनी जोगळेकर, स्नेहलता दसनूरकर, कुसुम अभ्यंकर, आशा बगे यांच्या दमदार कथांजलीमध्ये ना. सि. फडक्यांची संपूर्ण कादंबरी आणि धनुर्धारीच्या लाडोबा म्हापणकरांचे संपूर्ण वर्षाचे भविष्यावर लोकांच्या उड्या पडत. विवाह जुळणीला वाहिलेल्या रोहिणी प्रथम दिवाळी अंकात संपूर्ण कादंबरी देण्याची पद्धत चालू केली, मग इतर अंकांनी तीच लाट चोखाळली. आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार, रमेश मंत्री, वि. वा. बुवा, दत्तू बांदेकर विनोदाची बाजू सांभाळत, तर इंदिरा संत, संजीवनी मराठे, शांता शेळके, शिरीष पै या कवितांचे दालन समृद्ध करत. याखेरीज व्यंग्यचित्रे, बिंग चित्रे, कार्टूनची साथ होती. अरविंद गोखले, जयवंत दळवी, मधू मंगेश कर्णिक, सुभाष भेंडे, ग. दि. मा., पु. भा. भावे. दिवाळी अंकाचे साहित्य मे-जूनमध्येच तयार ठेवत.

मात्र २०१३ साली प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांची संख्या २०१२ सालापेक्षा कमी आहे, असे समजते दिवाळी अंकांच्या चढ्या किमती आणि चांगल्या लेखकांची कमतरता हे त्याच्यामागचे खरे कारण आहे. ई-अंकांची वाढलेली संख्या या गोष्टीला थोडीबहुत कारणीभूत आहे.

२०१३ साली प्रकाशित झालेले काही दिवाळी अंक, त्याचे संपादक, अंकाची पृष्ठसंख्या आणि किंमत

  • अनुभव
  • अर्थवेध (वैशाली दिलीप साठे) : १९८; ७५ रुपये
  • अक्षररंग (मधुवंती सप्रे) : १२० रुपये
  • कथाश्री
  • कॉमेडी कट्टा
  • गंधाली (मधुकर वर्तक) : ४८०; १८० रुपये
  • गृहस्वामिनी () : १००रुपये
  • ग्रहसंकेत
  • चतुरंग (लोकसत्ताचे संपादक) : दैनिक लोकसत्ताबरोबरची मोफत पुरवणी
  • साप्ताहिक चपराक (घनश्याम पाटील)
  • चारचौघी (रोहिणी हट्टंगडी) २४२; १०० रुपये
  • चैत्राली (रमेश द. पाटील) : १६८; १२० रुपये
  • जत्रा () : १२० रुपये
  • दक्षता (तेजसिंग चौहान) : ७० रुपये
  • धनंजय (नीलिमा कुलकर्णी) : ४०८; १५० रुपये
  • नवल (आनंद अंतरकर) : २००; २५० रुपये
  • पासवर्ड
  • पुनवडी प्रबोधन
  • मस्त भटकंती (मिलिंद गुणाजी) : १६०; ११० रुपये
  • माझी वहिनी
  • माहेर () : १२० रुपये
  • मुशाफिरी (२रे वर्ष) (संपादिका : ललिता-प्रीति)
  • मेनका () १२० रुपये
  • मोहिनी (आनंद अंतरकर) :
  • सासरमाहेर () : ११० रुपये २५० रुपये
  • रुची (सुदेश हिंगलासपूरकर) : २२८; १०० रुपये
  • लखलख चंदेरी
  • लीलाई (अनिलराज रोकडे) : २२०; १०० रुपये
  • लोकमत दीपोत्सव () : २०० रुपये
  • वाणिज्य विश्व
  • शब्दगांधार
  • शब्ददीप (सकाळ परिवार)
  • सप्तसूर (कमलेश भडकमकर, सहसंपादिका -पौर्णिमा माबोकर)
  • साहित्यदीप
  • सुश्रेय (प्रवीण हेर्लेकर) : १२० रुपये
  • हंस (आनंद अंतरकर) : २५० रुपये
  • हंसवंती नवलकथा () : १०० रुपये
  • हितगुज (मायबोली संकेतस्थळावरील ई-अंक)