Jump to content

"अभिज्ञानशाकुंतलम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q320594
(चर्चा | योगदान)
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ११: ओळ ११:
==नाटकाची भाषांतरे/रूपांतरे==
==नाटकाची भाषांतरे/रूपांतरे==


अभिज्ञानशाकुंतलम्‌ या संस्कृत नाटकाची जगातल्या असंख्य भाषांत भाषांतरे झाली. जगप्रसिद्ध जर्मन कवी गटे याला हे नाटक इतके आवडले की तो या नाटकाचे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचला.
कविकुलगुरू कालिदासाने लिहिलेल्या अभिज्ञानशाकुंतलम्‌ या संस्कृत नाटकाची जगातल्या असंख्य भाषांत भाषांतरे झाली. जगप्रसिद्ध जर्मन कवी गटे याला हे नाटक इतके आवडले की तो या नाटकाचे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचला.


;नाटकाची मराठी भाषांतर/रूपांतरे आणि त्यांचे लेखक:
;नाटकाची मराठी भाषांतरे/रूपांतरे आणि त्यांचे लेखक:


* मराठी शाकुंतल (लक्ष्मण लेले)
* मराठी शाकुंतल (लक्ष्मण लेले)
* महाराष्ट्र शाकुंतल (केशव गोडबोले)
* महाराष्ट्र शाकुंतल (केशव गोडबोले)
* मौजेच्या चार घटिका (महादेव चिमणाजी आपटे)
* शकुंतला (हिंदी चित्रपट - [[व्ही.शांताराम]])
* शाकुंतल (कृष्णशास्त्री राजवाडे)
* शाकुंतल (कृष्णशास्त्री राजवाडे)
* शाकुंतल नाटक (परशुराम गोडबोले)
* शाकुंतल (नाटक - परशुराम गोडबोले)
* संगीत शकुंतला (हणमंत महाजनी)
* संगीत शकुंतला (हणमंत महाजनी)
* संगीत शाकुंतल (अण्णासाहेब किर्लोस्कर)
* संगीत शाकुंतल (नाटक - अण्णासाहेब किर्लोस्कर)
* संगीत शाकुंतल (वासुदेव डोंगरे)
* संगीत शाकुंतल (नाटक - वासुदेव डोंगरे)


==चित्रपट==
==चित्रपट==

२३:२३, २३ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

कालिदासाने रचलेले एक नाटक. यात शकुंतला व राजा दुष्यंताची कहाणी वर्णिलेली आहे. मुळात ही गोष्ट म्हणजे महाभारताचे एक उपकथानक आहे.

नाटकाची थोडक्यात गोष्ट

चंद्रवंशी राजा दुष्यंत हा शिकारीसाठी वनात जातो. तेथे त्यास शकुंतला दिसते. ती एक ऋषिकन्या असते. त्याला ती आवडते व तो तिच्याशी गांधर्व-विवाह करतो. परतण्यापूर्वी लग्न व प्रेमाचे प्रतीक म्हणून तो तिला आपली अंगठी देतो. शकुंतलेच्या हातून दुष्यंतराजाने दिलेली अंगठी हरवते. दरम्यान शकुंतलेस पुत्र होतो. दुष्यंत परत वनात न आल्यामुळे ती राजाच्या भेटीस राजप्रासादात येते. परंतु, दुष्यंतास मिळालेल्या एका शापामुळे शकुंतला त्याच्या विस्मृतीत गेलेली असते. अंगठी नसल्यामुळे ती काहीच ओळख दाखवू शकत नाही. या काळातच ती अंगठी एका कोळ्याला माशाच्या पोटात सापडते. तो ती राजास आणून दाखवितो. राजाची स्मृती परत येऊन तो शकुंतलेचा स्वीकार करतो.

शकुंतला आपल्या सखींसोबत-पायात रुतलेला काटा काढण्याचे बहाण्याने दुष्यंतास पाहतांना-राजा रविवर्म्याने काढलेले एक कल्पनाचित्र

शकुंतला-दुष्यंताचा पुत्र म्हणजेच पराक्रमी भरत. त्याच्या नावावरून हिंदुस्थान देशाला भारत हे नाव पडले अशी एक गैरसमजूत आहे.


नाटकाची भाषांतरे/रूपांतरे

कविकुलगुरू कालिदासाने लिहिलेल्या अभिज्ञानशाकुंतलम्‌ या संस्कृत नाटकाची जगातल्या असंख्य भाषांत भाषांतरे झाली. जगप्रसिद्ध जर्मन कवी गटे याला हे नाटक इतके आवडले की तो या नाटकाचे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचला.

नाटकाची मराठी भाषांतरे/रूपांतरे आणि त्यांचे लेखक
  • मराठी शाकुंतल (लक्ष्मण लेले)
  • महाराष्ट्र शाकुंतल (केशव गोडबोले)
  • मौजेच्या चार घटिका (महादेव चिमणाजी आपटे)
  • शकुंतला (हिंदी चित्रपट - व्ही.शांताराम)
  • शाकुंतल (कृष्णशास्त्री राजवाडे)
  • शाकुंतल (नाटक - परशुराम गोडबोले)
  • संगीत शकुंतला (हणमंत महाजनी)
  • संगीत शाकुंतल (नाटक - अण्णासाहेब किर्लोस्कर)
  • संगीत शाकुंतल (नाटक - वासुदेव डोंगरे)

चित्रपट

  • व्ही.शांताराम यांनी अभिज्ञानशाकुंतलाच्याच कथानकावर आधारलेला शकुंतला नावाचा एक हिंदी चित्रपट काढला होता.