"गंधर्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[अप्सरा]], किन्नर, [[यक्ष]] आणि [[विद्याधर]] यांजप्रमाणे गंधर्व हे [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|अर्धदेव]] समजले जातात. गंधर्व हे गायक आणि वादक असतात. पुराणांत आणि रामायण, महाभारतात आलेल्या काही गंधर्वांची नावे : |

कलि, चित्रसेन, तुंबरू, प्रियदर्शन(हा गंधर्वांतला एक राजपुत्र आहे), प्रियंवद, भीम, मौनेय, सुदर्शन, |
उग्रसेन, ऋतसेन, कलि, चित्ररथ, चित्रसेन, तुंबरू, धृतराष्ट्र, पंचशिख(हा एक गंधर्वपुत्र आहे), प्रियदर्शन(हा गंधर्वांतला एक राजपुत्र आहे), प्रियंवद, भीम, मौनेय, विश्व, विश्वावसु, सुदर्शन, सुषेण, सूर्यवर्चा, हाहा, वगैरे. |
||
पंचशिखा हे एका गंधर्ववीणेचे नाव आहे. |
|||
१७:३३, २२ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
अप्सरा, किन्नर, यक्ष आणि विद्याधर यांजप्रमाणे गंधर्व हे अर्धदेव समजले जातात. गंधर्व हे गायक आणि वादक असतात. पुराणांत आणि रामायण, महाभारतात आलेल्या काही गंधर्वांची नावे :
उग्रसेन, ऋतसेन, कलि, चित्ररथ, चित्रसेन, तुंबरू, धृतराष्ट्र, पंचशिख(हा एक गंधर्वपुत्र आहे), प्रियदर्शन(हा गंधर्वांतला एक राजपुत्र आहे), प्रियंवद, भीम, मौनेय, विश्व, विश्वावसु, सुदर्शन, सुषेण, सूर्यवर्चा, हाहा, वगैरे.
पंचशिखा हे एका गंधर्ववीणेचे नाव आहे.