"यक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो 'Category:यक्ष' मध्ये समावेश |
No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''यक्ष''' (स्त्रीलिंग: '''यक्षी''' किंवा '''यक्षिणी''') या हिंदू पुराणांतील कनिष्ठ देवता असून काही ठिकाणी |
'''यक्ष''' (स्त्रीलिंग: '''यक्षी''' किंवा '''यक्षिणी''') या हिंदू पुराणांतील [[अप्सरा]], [[किन्नर]], आणि [[विद्याधर]] यांजप्रमाणे, कनिष्ठ देवता असून काही ठिकाणी यक्षांचा वनचर असाही उल्लेख होतो. धन-संपत्तीचे रक्षण करण्यासाठी यक्षांची नेमणूक होत असे. हिंदू पुराणांनुसार वैश्रवण [[कुबेर]] हा यक्षाधिपती मानला जातो. अनेक देवळांवरील यक्षांच्या प्रतिमा पाहिल्या तर, ही मंडळी ढेरपोटी आणि आखुड पायाची असावीत, असा समज होतो. |
||
==पुराणांत आलेल्या काही यक्षांची नावे== |
|||
मानस, सत्यजित् |
|||
---- |
---- |
१५:४३, २२ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
यक्ष (स्त्रीलिंग: यक्षी किंवा यक्षिणी) या हिंदू पुराणांतील अप्सरा, किन्नर, आणि विद्याधर यांजप्रमाणे, कनिष्ठ देवता असून काही ठिकाणी यक्षांचा वनचर असाही उल्लेख होतो. धन-संपत्तीचे रक्षण करण्यासाठी यक्षांची नेमणूक होत असे. हिंदू पुराणांनुसार वैश्रवण कुबेर हा यक्षाधिपती मानला जातो. अनेक देवळांवरील यक्षांच्या प्रतिमा पाहिल्या तर, ही मंडळी ढेरपोटी आणि आखुड पायाची असावीत, असा समज होतो.
पुराणांत आलेल्या काही यक्षांची नावे
मानस, सत्यजित्