"चक्रीवादळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Dszpics1.jpg|250 px|right|thumb|[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[ओक्लाहोमा]] राज्यात झालेला एक (टोर्नेडो)]]
[[चित्र:Dszpics1.jpg|250 px|right|thumb|[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[ओक्लाहोमा]] राज्यात झालेला एक (टोर्नेडो)]]
'''चक्रीवादळ''' ( {{lang-en|Cyclonic storm}}) हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणार्‍या हवेमुळे बनते. हिंदी महासागरात होणार्‍या चक्रीवादळाला इंग्रजी भाषेत ''सायक्लॉन'', अटलांटिकमध्ये ''हरिकेन'' आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला ''टायफून'' ह्या नावांने ओळखले जाते.
'''चक्रीवादळ''' ( {{lang-en|Cyclonic storm}}) हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्रजी भाषेत ''सायक्लॉन'', अटलांटिकमध्ये होणाऱ्याला''हरिकेन'', आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला ''टायफून'' ह्या नावाने ओळखले जाते. सर्वसाधारणपणे, चक्रीवादळाचा पुढे सरकण्याचा वेग ताशी २० किलोमीटरपेक्षा बराच कमी असतो.


जेव्हा चक्रीवादळ्सदृश संरचना जमिनीवर तयार होते तेव्हा तिच्यातल्या एका प्रकाराला टोरनॅडो(घूर्णवात)) असे म्हणतात. घूर्णवातात एका नरसाळ्याच्या आकाराच्या आकाशातून सुरुवात झालेल्या ढगाचे(Funnel cloud) टोक जमिनीला लागलेले असते. हे टोक वेगाने एका ठिकाणापासून दुसरीकडे पळत असते. त्याच्या तडाख्यात आलेल्या घरांचा, झाडांचा आणि इतर वस्तूंचा नाश होतो.
जेव्हा चक्रीवादळसदृश संरचना जमिनीवर तयार होते तेव्हा तिच्यातल्या एका प्रकाराला टोरनॅडो(घूर्णवात)) असे म्हणतात. घूर्णवातात एका नरसाळ्याच्या आकाराच्या आकाशातून सुरुवात झालेल्या ढगाचे(Funnel cloud) टोक जमिनीला लागलेले असते. हे टोक वेगाने एका ठिकाणापासून दुसरीकडे पळत असते. त्याच्या तडाख्यात आलेल्या घरांचा, झाडांचा आणि इतर वस्तूंचा नाश होतो.


घूर्णवात लहान किंवा मोठे असले. तरी त्यांचा जमिनीवरून सरकण्याचा वेग बव्हंशी वेग ताशी १७५ किलोमीटरपेक्षा पेक्षा कमी असतो व जमिनीवरील आकारमान सुमारे २५० फूट असते. अनेक बलाढ्य घूर्णवात ताशी ४५० किलोमीटरपेक्षा वेगाने जाताना आढळलेली आहेत. असे घूर्णवात [[अंटार्क्टिका]] वगळता इतर सर्व [[खंड|खंडांत]] होत असले तरी, [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] दक्षिण-मध्य भागात त्यांचे प्रमाण जास्त आहे.
घूर्णवात लहान किंवा मोठे असले. तरी त्यांचा जमिनीवरून सरकण्याचा वेग बव्हंशी वेग ताशी १७५ किलोमीटरपेक्षा पेक्षा कमी असतो व जमिनीवरील आकारमान सुमारे २५० फूट असते. अनेक बलाढ्य घूर्णवात ताशी ४५० किलोमीटरपेक्षा वेगाने जाताना आढळलेली आहेत. असे घूर्णवात [[अंटार्क्टिका]] वगळता इतर सर्व [[खंड|खंडांत]] होत असले तरी, [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] दक्षिण-मध्य भागात त्यांचे प्रमाण जास्त आहे.

==तीव्रता मापन==
==तीव्रता मापन==
चक्रीवादळाची तीव्रता खालील प्रकारांनी मोजण्यात येते:
चक्रीवादळाची तीव्रता खालील प्रकारांनी मोजण्यात येते:
* वातावरणशास्त्र(क्लायमेटॉलॉजी)
* वातावरणशास्त्र(क्लायमॅटॉलॉजी)
* सामान्य सरासरीचे अवलोकन
* सामान्य सरासरीचे अवलोकन
* उपग्रहाची मदत घेउन
* उपग्रहाची मदत घेऊन
* रडार वापरून
* रडार वापरून

==श्रेणी==
==श्रेणी==
चक्रीवादळाची श्रेणी खालीलप्रमाणे निर्धारीत करतात :
चक्रीवादळाची श्रेणी खालीलप्रमाणे निर्धारित करतात :
श्रेणी १: गती ९० ते १२५ किमी प्रतीतास - घर पिके व झाडे यांचे नाममात्र नुकसान होते.
श्रेणी १: चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग ९० ते १२५ किमी प्रतितास - घर पिके व झाडे यांचे नाममात्र नुकसान होते.
श्रेणी २: गती १२५ ते १६४ किमी प्रतीतास - लक्षात येण्यापत नुकसान.
श्रेणी २: चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग १२५ ते १६४ किमी प्रतितास - लक्षात येण्यापत नुकसान.
श्रेणी ३: गती १६५ ते २२४ किमी प्रतीतास - छपरे उडणे व विजपुरवठ्यास धोका.
श्रेणी ३: चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग १६५ ते २२४ किमी प्रतितास - छपरे उडणे व वीजपुरवठ्यास धोका.
श्रेणी ४: गती २२५ ते २७९ किमी प्रतीतास - जबर नुकसान,मालमत्तेचे नुकसान वीज पुरवठा खंडित.
श्रेणी ४: चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग २२५ ते २७९ किमी प्रतितास - जबर नुकसान,मालमत्तेचे नुकसान वीज पुरवठा खंडित.
श्रेणी ५: गती २८० किंवा त्यापेक्षा जास्त (प्रतीतास) - मोठ्या प्रमाणात जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान,विस्तारित क्षेत्रात प्रभाव.
श्रेणी ५: चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग २८० किंवा त्यापेक्षा जास्त (प्रतितास) - मोठ्या प्रमाणात जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान, विस्तारित क्षेत्रात प्रभाव.

==चक्रीवादळाचे नामकरण==
==चक्रीवादळाचे नामकरण==
सध्या चक्रीवादळाला नाव देण्याची पद्धत आहे.हवामानतज्ज्ञ व त्याविषयी काम करणाऱ्या सर्वांना संवाद करण्यास सोपे जावे म्हणून त्याचे नामकरण करतात.या पद्धतीचे जनक [[ऑस्ट्रेलिया]]तील हवामानतज्ज्ञ आहेत.
सध्या चक्रीवादळाला नाव देण्याची पद्धत आहे.हवामानतज्ज्ञ व त्याविषयी काम करणाऱ्या सर्वांना संवाद करण्यास सोपे जावे म्हणून त्याचे नामकरण करतात. या पद्धतीचे जनक [[ऑस्ट्रेलिया]]तील हवामानतज्ज्ञ आहेत.
* ते आपल्याला न आवडणाऱ्या राजकारणी लोकांचे नाव देत असत.
* ते आपल्याला न आवडणाऱ्या राजकारणी लोकांचे नाव देत असत.
* अमेरिकन सैनिक आपल्या पत्नीचे किंवा मैत्रिणीचे नाव देत असत.
* अमेरिकन सैनिक आपल्या पत्नीचे किंवा मैत्रिणीचे नाव देत असत.
* १९७९ मध्ये जागतिक हवामान संघटनेने स्त्री पुरुषांच्या नावाने ती देण्याचा प्रयत्न केला.त्यांनी त्यासाठी एक यादीच बनविली.
* १९७९ मध्ये जागतिक हवामान संघटनेने स्त्री पुरुषांच्या नावाने ती देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यासाठी एक यादीच बनविली.
* सन २००० पासून एका वेगळ्या पद्धतीने नावे देण्यात येतात.निसर्गाशी संबंधीत/खाद्यपदार्थाची ती नावे आहेत. जेथे चक्रीवादळे येतात त्या देशांची यादीही तयार करण्यात आलेली आहे.साधारणतः ६ वर्शांनी या यादीतील नावे वापरणे प्रथमपासून सुरू करतात.<ref>[http://epaper.newsbharati.com/opnimg.aspx?lang=3&spage=MPage&NB=2013-10-11#MPage_1 तरुण भारत, नागपूर- ई-पेपर दि. १२/१०/२०१३ पान १ व २] दि. १२/१०/२०१३ रोजी १६.४६ वाजता जसे दिसले तसे. </ref>
* सन २००० पासून एका वेगळ्या पद्धतीने नावे देण्यात येतात.निसर्गाशी संबंधीत/खाद्यपदार्थाची ती नावे आहेत. जेथे चक्रीवादळे येतात त्या देशांची यादीही तयार करण्यात आलेली आहे.साधारणतः ६ वर्षांनी या यादीतील नावे वापरणे प्रथमपासून सुरू करतात.<ref>[http://epaper.newsbharati.com/opnimg.aspx?lang=3&spage=MPage&NB=2013-10-11#MPage_1 तरुण भारत, नागपूर- ई-पेपर दि. १२/१०/२०१३ पान १ व २] दि. १२/१०/२०१३ रोजी १६.४६ वाजता जसे दिसले तसे. </ref>


==संदर्भ==
==संदर्भ==

२२:०१, १३ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यात झालेला एक (टोर्नेडो)

चक्रीवादळ ( इंग्लिश: Cyclonic storm) हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्रजी भाषेत सायक्लॉन, अटलांटिकमध्ये होणाऱ्यालाहरिकेन, आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला टायफून ह्या नावाने ओळखले जाते. सर्वसाधारणपणे, चक्रीवादळाचा पुढे सरकण्याचा वेग ताशी २० किलोमीटरपेक्षा बराच कमी असतो.

जेव्हा चक्रीवादळसदृश संरचना जमिनीवर तयार होते तेव्हा तिच्यातल्या एका प्रकाराला टोरनॅडो(घूर्णवात)) असे म्हणतात. घूर्णवातात एका नरसाळ्याच्या आकाराच्या आकाशातून सुरुवात झालेल्या ढगाचे(Funnel cloud) टोक जमिनीला लागलेले असते. हे टोक वेगाने एका ठिकाणापासून दुसरीकडे पळत असते. त्याच्या तडाख्यात आलेल्या घरांचा, झाडांचा आणि इतर वस्तूंचा नाश होतो.

घूर्णवात लहान किंवा मोठे असले. तरी त्यांचा जमिनीवरून सरकण्याचा वेग बव्हंशी वेग ताशी १७५ किलोमीटरपेक्षा पेक्षा कमी असतो व जमिनीवरील आकारमान सुमारे २५० फूट असते. अनेक बलाढ्य घूर्णवात ताशी ४५० किलोमीटरपेक्षा वेगाने जाताना आढळलेली आहेत. असे घूर्णवात अंटार्क्टिका वगळता इतर सर्व खंडांत होत असले तरी, अमेरिकेच्या दक्षिण-मध्य भागात त्यांचे प्रमाण जास्त आहे.

तीव्रता मापन

चक्रीवादळाची तीव्रता खालील प्रकारांनी मोजण्यात येते:

  • वातावरणशास्त्र(क्लायमॅटॉलॉजी)
  • सामान्य सरासरीचे अवलोकन
  • उपग्रहाची मदत घेऊन
  • रडार वापरून

श्रेणी

चक्रीवादळाची श्रेणी खालीलप्रमाणे निर्धारित करतात : श्रेणी १: चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग ९० ते १२५ किमी प्रतितास - घर पिके व झाडे यांचे नाममात्र नुकसान होते. श्रेणी २: चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग १२५ ते १६४ किमी प्रतितास - लक्षात येण्यापत नुकसान. श्रेणी ३: चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग १६५ ते २२४ किमी प्रतितास - छपरे उडणे व वीजपुरवठ्यास धोका. श्रेणी ४: चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग २२५ ते २७९ किमी प्रतितास - जबर नुकसान,मालमत्तेचे नुकसान वीज पुरवठा खंडित. श्रेणी ५: चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग २८० किंवा त्यापेक्षा जास्त (प्रतितास) - मोठ्या प्रमाणात जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान, विस्तारित क्षेत्रात प्रभाव.

चक्रीवादळाचे नामकरण

सध्या चक्रीवादळाला नाव देण्याची पद्धत आहे.हवामानतज्ज्ञ व त्याविषयी काम करणाऱ्या सर्वांना संवाद करण्यास सोपे जावे म्हणून त्याचे नामकरण करतात. या पद्धतीचे जनक ऑस्ट्रेलियातील हवामानतज्ज्ञ आहेत.

  • ते आपल्याला न आवडणाऱ्या राजकारणी लोकांचे नाव देत असत.
  • अमेरिकन सैनिक आपल्या पत्नीचे किंवा मैत्रिणीचे नाव देत असत.
  • १९७९ मध्ये जागतिक हवामान संघटनेने स्त्री पुरुषांच्या नावाने ती देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यासाठी एक यादीच बनविली.
  • सन २००० पासून एका वेगळ्या पद्धतीने नावे देण्यात येतात.निसर्गाशी संबंधीत/खाद्यपदार्थाची ती नावे आहेत. जेथे चक्रीवादळे येतात त्या देशांची यादीही तयार करण्यात आलेली आहे.साधारणतः ६ वर्षांनी या यादीतील नावे वापरणे प्रथमपासून सुरू करतात.[१]

संदर्भ

  1. ^ तरुण भारत, नागपूर- ई-पेपर दि. १२/१०/२०१३ पान १ व २ दि. १२/१०/२०१३ रोजी १६.४६ वाजता जसे दिसले तसे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत