Jump to content

"रा.ना. चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|रामनाथ नामदेव चव्हाण}}

{{माहितीचौकट व्यक्ती
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| चौकट_रुंदी =
ओळ ४१: ओळ ४३:
| धर्म = [[हिंदू]]
| धर्म = [[हिंदू]]
| जोडीदार =
| जोडीदार =
| अपत्ये = रवींद्रनाथ, शरच्चंद्र आणि रमेश चव्हाण
| अपत्ये =
| वडील =
| वडील = नारायण कृष्णाजी चव्हाण
| आई =
| आई =
| नातेवाईक = सून : वैशाली रमेश चव्हाण; नातू नलिन; नातसून स्वाती
| नातेवाईक =
| पुरस्कार =
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरी =
ओळ ५२: ओळ ५४:
| संकीर्ण =
| संकीर्ण =
}}
}}
दलितमित्र '''रा.ना. चव्हाण''' (जन्मदिनांक अज्ञात - १० एप्रिल, इ.स. १९९३) हे [[मराठा|मराठी]] लेखक आणि [[दलित]] चळवळीतील व सत्यशोधक चळवळीतील विचारवंत होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि त्यांचे ८००च्या वर वैचारिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.
दलितमित्र '''रा.ना. चव्हाण''' (जन्म : वाई; इ.स. १९१३; - निधन : १० एप्रिल, इ.स. १९९३) (वडिलांचे नाव नारायण कृष्णाजी चव्हाण), हे [[मराठा|मराठी]] लेखक आणि [[दलित]] चळवळीतील व सत्यशोधक चळवळीतील विचारवंत होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि त्यांचे ८००च्या वर वैचारिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे चिरंजीव रमेश चव्हाण यांनी रानांवर ’रा.ना.चव्हाण यांचे विचारधन’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. मो.नि. ठोके यांनी रा.ना. चव्हाण यांचे निवडक वाङ्मय संपादित करून प्रकाशित केले आहे.

रा.ना. चव्हाण यांना रवींद्र, शरच्चंद्र आणि रमेश या नावाचे तीन पुत्र आहेत.

;रा.ना. चव्हाण यांच्या १० एप्रिल या स्मृतिदिनी त्यांचा किंवा त्यांच्याविषयी दरवर्षी एक ग्रंथ प्रकाशित झाला आहे. असे प्रसिद्ध झालेले ग्रंथ:
* स्मृतिग्रंथ (रानांच्या आठवणी). (१९९४)
* जनजागरण (रानांचे निवडक लेख). (१९९५)
* सेवितो हा रस वांटितो अनेकां, भाग १ला (रानांचे धर्मचिंतनपर लेख) (१९९६)
* सेवितो हा रस वांटितो अनेकां, भाग २रा (रानांचे धर्मचिंतनपर लेख)(१९९७)
* सेवितो हा रस वांटितो अनेकां, भाग ३रा (रानांचे धर्मचिंतनपर लेख)(१९९८)
* प्रबोधन (रानांचे ऐतिहासिक चिंतनपर लेख)(१९९९)
* परिवर्तनाची क्षितिजे (रानांचे निवडक लेख) (२०००)
* महर्षी शिंदे : शोध व बोध (२००१)
* राजर्षी शाहू कार्य व काळ (२००२)
* रा.ना. चव्हाण विचारबोध (संकलन-२००३)


== साहित्य व पत्रकारिता ==
== रा.ना. चव्हाण यांची साहित्य व पत्रकारिता ==
* चव्हाणांचा ''ब्राह्मधर्म व बहुजन समाज'' या नावाचा पहिला लेख वयाच्या २३व्या वर्षी [[प्रार्थना समाज|प्रार्थना समाजाचे]] मुखपत्र असलेल्या ''सुबोधपत्रिके''त इ.स. १९३६ मध्ये प्रकाशित झाला.
* चव्हाणांचा ''ब्राह्मधर्म व बहुजन समाज'' या नावाचा पहिला लेख वयाच्या २३व्या वर्षी [[प्रार्थना समाज|प्रार्थना समाजाचे]] मुखपत्र असलेल्या ''सुबोधपत्रिके''त इ.स. १९३६ मध्ये प्रकाशित झाला.
* अक्षरवेध (साहित्यसमीक्षा)
* अक्षरवेध (साहित्यसमीक्षा)
* गौतम बुद्ध व त्याचे बौद्धदर्शन
* गौतम बुद्ध व त्याचे बौद्धदर्शन
* ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा - कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे
* ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा - कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे
* जनजागरण
* तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
* तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
* परिवर्तनाची क्षितिजे
* प्रबोधन
* भारतीय संस्कृती व तिची वाटचाल (वैचारिक)
* भारतीय संस्कृती व तिची वाटचाल (वैचारिक)
* महर्षी शिंदे यांच्या आठवणी
* महर्षी शिंदे यांच्या आठवणी
* महर्षी शिंदे : शोध व बोध
* महात्मा फुले यांचा शोध व बोध
* महात्मा फुले यांचा शोध व बोध
* महात्मा फुले , सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन
* महात्मा फुले , सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन
ओळ ७३: ओळ ९३:
* सत्यशोधक जोतिबा फुले
* सत्यशोधक जोतिबा फुले
* सार्वजनिक सत्यधर्मसार
* सार्वजनिक सत्यधर्मसार
* सेवितो हा रस वांटितो अनेकां (भाग १, २, ३)


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

१५:३८, १३ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

रा.ना. चव्हाण
मृत्यू १० एप्रिल, इ.स. १९९३
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
धर्म हिंदू
अपत्ये रवींद्रनाथ, शरच्चंद्र आणि रमेश चव्हाण
वडील नारायण कृष्णाजी चव्हाण
नातेवाईक सून : वैशाली रमेश चव्हाण; नातू नलिन; नातसून स्वाती

दलितमित्र रा.ना. चव्हाण (जन्म : वाई; इ.स. १९१३; - निधन : १० एप्रिल, इ.स. १९९३) (वडिलांचे नाव नारायण कृष्णाजी चव्हाण), हे मराठी लेखक आणि दलित चळवळीतील व सत्यशोधक चळवळीतील विचारवंत होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि त्यांचे ८००च्या वर वैचारिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे चिरंजीव रमेश चव्हाण यांनी रानांवर ’रा.ना.चव्हाण यांचे विचारधन’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. मो.नि. ठोके यांनी रा.ना. चव्हाण यांचे निवडक वाङ्मय संपादित करून प्रकाशित केले आहे.

रा.ना. चव्हाण यांना रवींद्र, शरच्चंद्र आणि रमेश या नावाचे तीन पुत्र आहेत.

रा.ना. चव्हाण यांच्या १० एप्रिल या स्मृतिदिनी त्यांचा किंवा त्यांच्याविषयी दरवर्षी एक ग्रंथ प्रकाशित झाला आहे. असे प्रसिद्ध झालेले ग्रंथ
  • स्मृतिग्रंथ (रानांच्या आठवणी). (१९९४)
  • जनजागरण (रानांचे निवडक लेख). (१९९५)
  • सेवितो हा रस वांटितो अनेकां, भाग १ला (रानांचे धर्मचिंतनपर लेख) (१९९६)
  • सेवितो हा रस वांटितो अनेकां, भाग २रा (रानांचे धर्मचिंतनपर लेख)(१९९७)
  • सेवितो हा रस वांटितो अनेकां, भाग ३रा (रानांचे धर्मचिंतनपर लेख)(१९९८)
  • प्रबोधन (रानांचे ऐतिहासिक चिंतनपर लेख)(१९९९)
  • परिवर्तनाची क्षितिजे (रानांचे निवडक लेख) (२०००)
  • महर्षी शिंदे : शोध व बोध (२००१)
  • राजर्षी शाहू कार्य व काळ (२००२)
  • रा.ना. चव्हाण विचारबोध (संकलन-२००३)

रा.ना. चव्हाण यांची साहित्य व पत्रकारिता

  • चव्हाणांचा ब्राह्मधर्म व बहुजन समाज या नावाचा पहिला लेख वयाच्या २३व्या वर्षी प्रार्थना समाजाचे मुखपत्र असलेल्या सुबोधपत्रिकेत इ.स. १९३६ मध्ये प्रकाशित झाला.
  • अक्षरवेध (साहित्यसमीक्षा)
  • गौतम बुद्ध व त्याचे बौद्धदर्शन
  • ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा - कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे
  • जनजागरण
  • तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
  • परिवर्तनाची क्षितिजे
  • प्रबोधन
  • भारतीय संस्कृती व तिची वाटचाल (वैचारिक)
  • महर्षी शिंदे यांच्या आठवणी
  • महर्षी शिंदे : शोध व बोध
  • महात्मा फुले यांचा शोध व बोध
  • महात्मा फुले , सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन
  • महाराष्ट्र आणि मराठे
  • महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी राजारामशास्त्री भागवत
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर व दलित चळवळ, एक मागोवा
  • यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण
  • राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य
  • लोकनेते राजर्षी शाहू महाराज, काळ आणि कार्य
  • शककर्ते श्रीराजा शिवछत्रपती, एक समाज प्रबोधक व परिवर्तनकार
  • सत्यशोधक जोतिबा फुले
  • सार्वजनिक सत्यधर्मसार
  • सेवितो हा रस वांटितो अनेकां (भाग १, २, ३)

बाह्य दुवे

  • जोंधळे, सुरेश. http://www.loksatta.com/daily/20090410/lsv07.htm. Missing or empty |title= (सहाय्य)