"रा.ना. चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
|||
ओळ ५६: | ओळ ५६: | ||
== साहित्य व पत्रकारिता == |
== साहित्य व पत्रकारिता == |
||
* चव्हाणांचा ''ब्राह्मधर्म व बहुजन समाज'' या नावाचा पहिला लेख वयाच्या २३व्या वर्षी [[प्रार्थना समाज|प्रार्थना समाजाचे]] मुखपत्र असलेल्या ''सुबोधपत्रिके''त इ.स. १९३६ मध्ये प्रकाशित झाला. |
* चव्हाणांचा ''ब्राह्मधर्म व बहुजन समाज'' या नावाचा पहिला लेख वयाच्या २३व्या वर्षी [[प्रार्थना समाज|प्रार्थना समाजाचे]] मुखपत्र असलेल्या ''सुबोधपत्रिके''त इ.स. १९३६ मध्ये प्रकाशित झाला. |
||
* अक्षरवेध (साहित्यसमीक्षा) |
|||
⚫ | |||
* गौतम बुद्ध व त्याचे बौद्धदर्शन |
|||
* ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा - कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे |
|||
* तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी |
|||
* भारतीय संस्कृती व तिची वाटचाल (वैचारिक) |
|||
* महात्मा फुले यांचा शोध व बोध |
|||
* महात्मा फुले , सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन |
|||
* महाराष्ट्र आणि मराठे |
|||
* महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी राजारामशास्त्री भागवत |
|||
* डॉ.बाबासाहेब आंबेडकर व दलित चळवळ, एक मागोवा |
|||
* यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण |
|||
⚫ | |||
* लोकनेते राजर्षी शाहू महाराज, काळ आणि कार्य |
|||
* शककर्ते श्रीराजा शिवछत्रपती, एक समाज प्रबोधक व परिवर्तनकार |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
१४:३१, १३ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
रा.ना. चव्हाण | |
---|---|
मृत्यू |
१० एप्रिल, इ.स. १९९३ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
धर्म | हिंदू |
रा.ना. चव्हाण (जन्मदिनांक अज्ञात - १० एप्रिल, इ.स. १९९३) हे मराठी लेखक व दलित चळवळीतील विचारवंत होते.
साहित्य व पत्रकारिता
- चव्हाणांचा ब्राह्मधर्म व बहुजन समाज या नावाचा पहिला लेख वयाच्या २३व्या वर्षी प्रार्थना समाजाचे मुखपत्र असलेल्या सुबोधपत्रिकेत इ.स. १९३६ मध्ये प्रकाशित झाला.
- अक्षरवेध (साहित्यसमीक्षा)
- गौतम बुद्ध व त्याचे बौद्धदर्शन
- ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा - कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे
- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
- भारतीय संस्कृती व तिची वाटचाल (वैचारिक)
- महात्मा फुले यांचा शोध व बोध
- महात्मा फुले , सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन
- महाराष्ट्र आणि मराठे
- महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी राजारामशास्त्री भागवत
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर व दलित चळवळ, एक मागोवा
- यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण
- राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य
- लोकनेते राजर्षी शाहू महाराज, काळ आणि कार्य
- शककर्ते श्रीराजा शिवछत्रपती, एक समाज प्रबोधक व परिवर्तनकार
बाह्य दुवे
- जोंधळे, सुरेश. http://www.loksatta.com/daily/20090410/lsv07.htm. Missing or empty
|title=
(सहाय्य)