"रीमा लागू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
मूळ नाव नयन भडभडे जन्म १९५८. |
मूळ नाव नयन भडभडे जन्म १९५८. |
||
मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. |
मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. |
||
पुणे येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. |
|||
७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी |
७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. |
||
नाट्य अभिनेते [[विवेक लागू]] यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव रीमा लागू झाले. |
|||
रीमा लागू हे नाव लग्नानंतर घेतले. |
|||
==रीमा लागू यांनी भूमिका केलेली नाटके== |
|||
* घर तिघांचं हवं |
|||
* चल आटप लवकर |
|||
* झाले मोकळे आकाश |
|||
* तो एक क्षण |
|||
* पुरुष |
|||
* बुलंद |
|||
* सविता दामोदर परांजपे |
|||
* विठो रखुमाय |
|||
http://www.imdb.com/name/nm0481363/ |
http://www.imdb.com/name/nm0481363/ |
||
१८:४४, ५ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रीमा लागू | |
---|---|
रीमा लागू | |
जन्म | रीमा लागू |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
रीमा लागू ह्या मराठी व हिंदी चित्रपटात झळकणाऱ्या ख्यातनाम अभिनेत्री आहेत. मूळ नाव नयन भडभडे जन्म १९५८. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. पुणे येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. ७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव रीमा लागू झाले.
रीमा लागू यांनी भूमिका केलेली नाटके
- घर तिघांचं हवं
- चल आटप लवकर
- झाले मोकळे आकाश
- तो एक क्षण
- पुरुष
- बुलंद
- सविता दामोदर परांजपे
- विठो रखुमाय