Jump to content

"शिरपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७: ओळ २७:

महाराष्ट्राच्या उत्तरेस व धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेले शिरपूर हा धुळे जिल्ह्यातील
महाराष्ट्राच्या उत्तरेस व धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेले शिरपूर हा धुळे जिल्ह्यातील
महत्वाचा तालुका मानला जातो. शिरपूर सर्व मुलभूत गरजा आणि सोई सुविधांनी
महत्त्वाचा तालुका मानला जातो. शिरपूर शहरात सर्व मूलभूत गरजा भागतात आणि जरूर त्या सोईसुविधा प्राप्त होतात. बोराडी,थाळनेर आणि होळनांथे ही या तालुक्यातील काही गावे आहेत. तालुक्याची माहिती पुढीलप्रमाणे :- .
गावे- १४७

व्यापलेले असे परिपूर्ण शहर. बोराडी,थाळ्नेर आणि होळ्नांथे हे या तालुक्यातील महत्वाची
ग्रामपंचायती- ११८

गांवे आहेत. तालुक्याची महत्वाची माहिती खाली दिली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रे- ८

गांवे- १४७
क्षेत्रफळ- २३६४ चौरस किलोमीटर

ग्रामपंचायती- ११८
उन्हाळयात तापमान ४३ अंश सेल्शियस

प्राथमिक आरोग्य केंद्रे- ८
हिवाळयात तापमान १० अंश सेल्शियस

क्षेत्रफळ- 2364.53
हवामान- कोरडे

उन्हाळयात तापमान 43.40
समुद्र सपाटीपासून उंची - १८०-२१० मीटर

हिवाळयात तापमान 10.20
महत्त्वाची पिके- ऊस, केळी, बाजरी, ज्वारी, कापूस

हवामान- कोरडे
साखर कारखाने- १

समुद्र सपाटीपासुन उंची - १८०-२१०
मह्त्वाची पिके- ऊस, केळी, बाजरी, ज्वारी, कापूस
साखर कारखाने- १
सोने शुद्धीकरण कारखाने- १ (सध्या बंद स्थितीत)
सोने शुद्धीकरण कारखाने- १ (सध्या बंद स्थितीत)

२३:३३, ३० ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

शिरपूर
जिल्हा धुळे जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या (शहर)3,37,553
(२००१)
दूरध्वनी संकेतांक ०२५६३
टपाल संकेतांक ४२५-४०५
वाहन संकेतांक MH-१८
संकेतस्थळ http://www.nagarpalika.net/Default.aspx

महाराष्ट्राच्या उत्तरेस व धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेले शिरपूर हा धुळे जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका मानला जातो. शिरपूर शहरात सर्व मूलभूत गरजा भागतात आणि जरूर त्या सोईसुविधा प्राप्त होतात. बोराडी,थाळनेर आणि होळनांथे ही या तालुक्यातील काही गावे आहेत. तालुक्याची माहिती पुढीलप्रमाणे :- . गावे- १४७
ग्रामपंचायती- ११८
प्राथमिक आरोग्य केंद्रे- ८
क्षेत्रफळ- २३६४ चौरस किलोमीटर
उन्हाळयात तापमान ४३ अंश सेल्शियस
हिवाळयात तापमान १० अंश सेल्शियस
हवामान- कोरडे
समुद्र सपाटीपासून उंची - १८०-२१० मीटर
महत्त्वाची पिके- ऊस, केळी, बाजरी, ज्वारी, कापूस
साखर कारखाने- १
सोने शुद्धीकरण कारखाने- १ (सध्या बंद स्थितीत)

बाह्य दुवे