Jump to content

"विद्याधर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: हिंदू संस्कृतीप्रमाणे, विद्याधर हे महाराष्ट्रातील खंडोबाची दे...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

१४:११, २६ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

हिंदू संस्कृतीप्रमाणे, विद्याधर हे अर्धदेव समजले जातात. त्यांची पत्नीला विद्याधरी म्हटले जाते. पुराणात ज्यांची नावे आली आहेत असे काही विद्याधर :

कल्याणक, जीमूतवाहन, सुदर्शन, सुमनस्‌, वगैरे.

विद्याधरी

  • गुणमंजरी : ही कल्याणक नावाच्या विद्याधराची पत्नी आहे.