Jump to content

"कामशेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कामशेत हे पुणे-लोणावळा मार्गावरील एक रेल्वे स्टेशन असून, त्याला ...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(काही फरक नाही)

२१:३८, १० ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

कामशेत हे पुणे-लोणावळा मार्गावरील एक रेल्वे स्टेशन असून, त्याला लागूनच कामशेत गाव वसले आहे. इंद्रायणी नदी कामशेत स्टेशनला लागून आहे. कामशेत गाव पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात येते. पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत नावाचा छोटासा घाट आहे. त्या घाटाच्या पायथ्याशी हे गाव वसले आहे. कामशेत हे रियासतकार सरदेसाई यांचे जन्मगाव आहे.

कामशेतमधील शाळा

  • पंडित नेहरू विद्यालय
  • महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची आश्रमशाळा

कामशेतमधील मशिदी

  • अमिना मशीद
  • जामा मशीद