"प्रियदर्शन पोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. प्रियदर्शन पोतदार हे दत्त (कवी)}} यांचे पणतू, कवयित्री [[अनुराध... खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
(काही फरक नाही)
|
२३:१८, ३ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती
डॉ. प्रियदर्शन पोतदार हे [[दत्त (कवी)}} यांचे पणतू, कवयित्री अनुराधा पोतदार यांचे सुपुत्र. प्रियदर्शन हेही कवी आहेत. त्यांच्या भगिनी यशोधरा पोतदार-साठे याही कवयित्री आहेत.
डॉ. प्रियदर्शन पोतदार यांचे कवितासंग्रह
- लाटांच्या आसपास (पहिला कवितासंग्रह, मौजप्रकाशन)
- रात्रीच्या रानात (दुसरा कवितासंग्रह, मौज प्रकाशन)
पुरस्कार
- ’लाटांच्या आसपास’ या कविता संग्रहास महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि ’विशाखा पुरस्कार’ मिळाले आहेत.