Jump to content

"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १: ओळ १:
{{वर्ग}}
{{वर्ग}}
एका तासापेक्षा जास्त वेळ कोणत्याही विषयावर, अभिनयासह कार्यक्रम सादर करणारी व्यक्ती म्हणजे एकपात्री कलाकार. या व्याख्येनुसार एकपात्री कलाकारांची संख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्रात किमान ५०० तरी कलाकार ठिकठिकाणी जाहीर कार्यक्रम करीत असतात.
मराठीत अनेक कलावंतांनी '''एकपात्री नाटक''' किंवा मनोरंजनाचे एकपात्री गद्य कार्यक्रम रंगमंचावर सादर केले आहेत. त्यांतील काही गाजलेली नाटके किंवा कार्यक्रम पुढीलप्रमाणे ---

२००६साली नाट्यसंमेलनात प्रथमच एकपात्री कलाकारांची दखल घेतली गेली. संमेलनाध्यक्ष मोहन जोशींनी 'एकपात्री महोत्सव' आयोजित करून एकपात्रीला व्यासपीठ मिळवून दिले. त्याच वर्षी दिलीप खन्ना यांनी 'एकपात्री कलाकार संघ' स्थापन केला. महाराष्ट्र राज्यभर विखुरलेल्या कलाकारांना एकत्र करण्यासाठी त्यांनी संघटनेबरोबरच 'एकपात्री कलाकार' नावाची वेबसाईटही सुरू केली आहे. कणकवलीच्या नाट्यसंमेलनात तिचे उद्‌घाटन करण्यात आले. पुण्यात 'एकपात्री कलाकार परिषद' नावाची संस्था सुरू झाली आहे. त्यात २००७सालापर्यंत ३५ कलाकार सभासद झाले होते.

एकपात्री कार्यक्रम थिएटरमध्येच नव्हे तर लग्न, मुंज, वाढदिवस, पार्ट्यांच्या ठिकाणी एकपात्री कार्यक्रम हमखास ठेवले जातात. यासाठी विनोदी कार्यक्रमांना अधिक मागणी असते. उदाहरणार्थ, 'हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा' हा विनोदी एकपात्री कार्यक्रम इ.स. १९६१ पासून सादर होत आहे. पूर्वी कै. मधुकर टिल्लू करीत असलेला हा कार्यक्रम आता त्यांचे चिरंजीव मकरंद टिल्लू करतात.[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2007239]
मराठीत अनेक कलावंतांनी '''एकपात्री नाटक''' किंवा मनोरंजनाचे एकपात्री गद्य कार्यक्रम रंगमंचावर सादर केले आहेत. उदाहरणार्त, त्यांतील काही गाजलेली नाटके किंवा कार्यक्रम पुढीलप्रमाणे ---




ओळ ६२: ओळ ६८:
* हसवणूक भाग १,२ (अजितकुमार कोष्टी)
* हसवणूक भाग १,२ (अजितकुमार कोष्टी)
* हसवण्याचा माझा धंदा/वटवट - [[पु.ल. देशपांडे]] (>५० प्रयोग)
* हसवण्याचा माझा धंदा/वटवट - [[पु.ल. देशपांडे]] (>५० प्रयोग)
* हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा - मकरंद टिल्लू ( १५०० हून अधिक प्रयोग. सन २०१३ एकपात्री सादरीकरणाचे २५ वे वर्ष)
* हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा - (पूर्वी मधुकर टिल्लू, आता मकरंद टिल्लू (१५०० हून अधिक प्रयोग. सन २०१३ एकपात्री सादरीकरणाचे ५२ वे वर्ष)
* हास्यकथा-आनंदकथा (अशोक मुरूडकर)
* हास्यकथा-आनंदकथा (अशोक मुरूडकर)
* हास्यरंजन (उज्‍ज्वला कुलकर्णी)
* हास्यरंजन (उज्‍ज्वला कुलकर्णी)
ओळ १०३: ओळ १०९:
* बण्डा जोशी (हास्यपंचमी, खळखळाट)
* बण्डा जोशी (हास्यपंचमी, खळखळाट)
* वैद्य बालाजी तांबे (
* वैद्य बालाजी तांबे (
* मकरंद टिल्लू (हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा) (१५०० हून अधिक प्रयोग. सन २०१३ एकपात्री सादरीकरणाचे २५ वे वर्ष)
* मकरंद टिल्लू (हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा)
* मंजिरी धामणकर (चर्पटमंजिरी) (मराठी-हिंदी)
* मंजिरी धामणकर (चर्पटमंजिरी) (मराठी-हिंदी)
* मंदार गायधनी (कोपरखळी)
* मंदार गायधनी (कोपरखळी)
ओळ १४६: ओळ १५२:


पहा : [[नाटक]]
पहा : [[नाटक]]

==संदर्भ==
[१]

१४:२७, २२ जून २०१३ ची आवृत्ती

एका तासापेक्षा जास्त वेळ कोणत्याही विषयावर, अभिनयासह कार्यक्रम सादर करणारी व्यक्ती म्हणजे एकपात्री कलाकार. या व्याख्येनुसार एकपात्री कलाकारांची संख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्रात किमान ५०० तरी कलाकार ठिकठिकाणी जाहीर कार्यक्रम करीत असतात.

२००६साली नाट्यसंमेलनात प्रथमच एकपात्री कलाकारांची दखल घेतली गेली. संमेलनाध्यक्ष मोहन जोशींनी 'एकपात्री महोत्सव' आयोजित करून एकपात्रीला व्यासपीठ मिळवून दिले. त्याच वर्षी दिलीप खन्ना यांनी 'एकपात्री कलाकार संघ' स्थापन केला. महाराष्ट्र राज्यभर विखुरलेल्या कलाकारांना एकत्र करण्यासाठी त्यांनी संघटनेबरोबरच 'एकपात्री कलाकार' नावाची वेबसाईटही सुरू केली आहे. कणकवलीच्या नाट्यसंमेलनात तिचे उद्‌घाटन करण्यात आले. पुण्यात 'एकपात्री कलाकार परिषद' नावाची संस्था सुरू झाली आहे. त्यात २००७सालापर्यंत ३५ कलाकार सभासद झाले होते.

एकपात्री कार्यक्रम थिएटरमध्येच नव्हे तर लग्न, मुंज, वाढदिवस, पार्ट्यांच्या ठिकाणी एकपात्री कार्यक्रम हमखास ठेवले जातात. यासाठी विनोदी कार्यक्रमांना अधिक मागणी असते. उदाहरणार्थ, 'हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा' हा विनोदी एकपात्री कार्यक्रम इ.स. १९६१ पासून सादर होत आहे. पूर्वी कै. मधुकर टिल्लू करीत असलेला हा कार्यक्रम आता त्यांचे चिरंजीव मकरंद टिल्लू करतात.[१]

मराठीत अनेक कलावंतांनी एकपात्री नाटक किंवा मनोरंजनाचे एकपात्री गद्य कार्यक्रम रंगमंचावर सादर केले आहेत. उदाहरणार्त, त्यांतील काही गाजलेली नाटके किंवा कार्यक्रम पुढीलप्रमाणे ---


  • अंतरीच्या नाना कळा - वि.र. गोडे (१५००हून अधिक प्रयोग)
  • अब्द अब्द - माधुरी पुरंदरे (३२ प्रयोग)
  • असा मी, असामी- पु.ल.देशपांडे (शेकडो प्रयोग)
  • आक्रंदन एका आत्म्याचे (हिंदी, मराठी, इंग्रजी) - वसंत पोतदार (किमान ८० प्रयोग)
  • आत्म्याचा प्रवास आणि मृत्युपश्चात जीवन : वक्त्या - डॉ. मेधा खासगीवाले
  • आनंदओवरी - मूळ लेखक दि.बा. मोकाशी, नाट्यरूपांतर दिग्दर्शक अतुल पेठे (अभिनय किशोर कदम)
  • आर के लक्ष्मण्स् कॉमन मॅन -लेखक अनिल जोगळेकर-मराठी, गौतम जोगळेकर-इंग्रजी) (अभिनय विवेक केळकर)
  • एका गाढवाची कहाणी - रंगनाथ कुळकर्णी (>८०० प्रयोग)
  • कणेकरी - शिरीष कणेकर (>१५०प्रयोग)
  • कथाकथन (व.पु. काळे), (पु.ल.देशपांडे), (शंकर पाटील), (व्यंकटेश माडगूळकर), (द.मा. मिरासदार), सुरेखा कामथे,
  • कथामैत्र (दत्ता आजगावकर)
  • कथारंग (उमा चांदे)
  • करून गेलो गाव (द्विपात्री) : वैभव मांगले आणि भालचंद्र कदम (लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे)
  • कुटुंब रंगलंय काव्यात - विसूभाऊ बापट (१३००प्रयोग)
  • गप्पागोष्टी (जयंत ओक)
  • गप्पाष्टक - डॉ.संजय उपाध्ये
  • गरीब बिच्चारे पुरुष - रंगनाथ कुळकर्णी (>१२००प्रयोग)
  • घार हिंडते आकाशी - सुमन धर्माधिकारी (>५०० प्रयोग)
  • टी.व्ही.रडारड.कॉम (चंद्रकांत परांजपे)
  • तुला मी मला मी - लेखक गिरीश कर्नाड (अभिनय रीमा लागू)
  • तेव्हाची ती आत्ताची मी (रीमा लागू)
  • संगीत धन्य तुकोबा समर्थ (नामदेव तळपे) (>५० प्रयोग)
  • दिलखुलास (स्वाती सुरंगळीकर) (२५०वा प्रयोग-२५ मे २०१३)
  • धमाल पाहुणचाराचा (प्रा. विवेक गंगणे)
  • नमुनेदार माणसं-मुरलीधर राजूरकर (५०हून अधिक प्रयोग)
  • प्रसंग लहान, विनोद महान- मधुकर टिल्लू (१०००हून अधिक प्रयोग)
  • बटाट्याची चाळ - पु.ल.देशपांडे (शेकडो प्रयोग)
  • बिचारे सौभद्र - मूळ लेखक पु.ल. देशपांडे (अभिनय डॉ. अशोक साठे)
  • मन करा रे प्रसन्न - डॉ. संजय उपाध्ये
  • मला वन मॅन शो करावा लागतो - पुरुषोत्तम बाळ (एकूण किमान ४ प्रयोग झाल्याची नोंद आहे)
  • माता रमाई - ममता वागदे
  • मी अत्रे बोलतोय- सदानंद जोशी (२७५० प्रयोग)
  • मी जिजाऊ बोलतेय (डॉ. स्मिता देशमुख) (१३-११-११पर्यंत ८००हून अधिक प्रयोग)(बालकलावंत शिवानी म्हेत्रे)
  • मी जिजाऊ व्याख्यानमाला बोलतेय (ब.हि. चिंचवडे)
  • मी जनी नामयाची (अनुराधा पिंगळीकर)
  • मी सावित्रीबाई बोलतेय (अस्मिता जावळे)
  • मुक्ताई - प्रचिती प्रशांत सुरू. (या एकपात्रीचे १९९ प्रयोग झाले आहेत).
  • योद्धा संन्यासी - वसंत पोतदार (२५०० प्रयोग)
  • योद्धा संन्यासी. आत्मविश्वासाचा आवेग (अव्यावसायिक नाटक) (दामोदर रामदासी)
  • रंगत-संगत (अभिजित कुलकर्णी)
  • रामनगरी - राम नगरकर (७०० प्रयोग)
  • वऱ्हाड निघालंय लंडनला - कै. लक्ष्मण देशपांडे (२०००पेक्षा खूप जास्त प्रयोग), (अश्‍विन खैरनार )
  • वंदे मातरम्‌ (हिंदी, मराठी, बंगाली) - वसंत पोतदार (६०००हून अधिक प्रयोग)
  • विद्या कदम (लेकुरे उदंड झाली-ऑगस्ट २०१२पर्यंत ९०हून अधिक प्रयोग).
  • विरंगुळा (आम्ही एकपात्री या संस्थेचा कार्यक्रम) - ५ एकपात्री कलावंत शेखर केदारी, अनिल गुंजाळ, संतोष चोरडिया, बण्डा जोशी, चंद्रकांत परांजपे
  • व्यक्ती तितक्या प्रकृती (डॉ. के.व्ही. पाठक)
  • व्हय, मी सावित्रीबाई - सुषमा देशपांडे (२०० प्रयोग)
  • स्वामी विवेकानंद (चरित्र कथाकथन) - शंकर अभ्यंकर
  • संगीत मानापमान - सुहासिनी मुळगांवकर
  • संगीत सौभद्र - सुहासिनी मुळगांवकर (५००हून कितीतरी अधिक प्रयोग)
  • सादसंवाद (ऋचा घाणेकर)
  • साहेब-यशवंतराव चव्हाण (रंगनाथ कुलकर्णी)
  • सेर सिवराज (हिंदी) - वसंत पोतदार (७००हून अधिक प्रयोग)
  • स्मृतिचित्रे -मूळ लेखिका लक्ष्मीबाई टिळक (अभिनय सुहास जोशी)
  • स्वातंत्र्यवीर (मुरलीधर जावडेकर)
  • हलकंफुलकं (ऋचा घाणेकर)
  • हसण्याच्या गावा जावे (अशोक पुंडलीक नंदीकुरळे)
  • हसवणूक भाग १,२ (अजितकुमार कोष्टी)
  • हसवण्याचा माझा धंदा/वटवट - पु.ल. देशपांडे (>५० प्रयोग)
  • हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा - (पूर्वी मधुकर टिल्लू, आता मकरंद टिल्लू (१५०० हून अधिक प्रयोग. सन २०१३ एकपात्री सादरीकरणाचे ५२ वे वर्ष)
  • हास्यकथा-आनंदकथा (अशोक मुरूडकर)
  • हास्यरंजन (उज्‍ज्वला कुलकर्णी)

मराठीत एकपात्री गद्य कार्यक्रम करणारे कलावंत/लेखक, आणि त्यांच्या कार्यक्रमाचे नाव

  • अजितकुमार कोष्टी (हसवणूक भाग १,२)
  • अनिल गुंजाळ
  • अनुराधा पिंगळीकर (मी जनी नामयाची)
  • अभिजित कुलकर्णी यांचे लेखन, दिग्दर्शन व सादरीकरण असलेला (संगत-रंगत)
  • अशोक मुरूडकर (हास्यकथा-आनंदकथा)
  • अशोक पुंडलिक नंदीकुरळे उर्फ एन.अशोक (हसण्याच्या गावा जावे)
  • डॉ. अशोक साठे (बिचारे सौभद्र - लेखक पु.ल. देशपांडे)
  • आश्विनी जोशी
  • उज्‍ज्वला कुलकर्णी (हास्यरंजन)
  • उमा चांदे (कथारंग)
  • ऋचा घाणेकर (सादसंवाद, हलकंफुलकं)
  • डॉ. के.व्ही. पाठक (व्यक्ती तितक्या प्रकृती)
  • चंदा नाईक (कथाकथन)
  • चंद्रकांत परांजपे (टी.व्ही.रडारड.कॉम)
  • जयंत ओक (गप्पागोष्टी)
  • ज्योती देशपांडे
  • दत्ता आजगावकर (कथामैत्र)
  • द.मा. मिरासदार (कथाकथन)
  • डॉ. दिलीप अलोणे (जावे प्रेमाच्या गावा, हसा आणि लठ्ठ व्हा)
  • दिलीप खन्ना (हास्यदरबार - फेब्रुवारी २०११पर्यंत २०००पेक्षा जास्त प्रयोग)
  • दिलीप हल्याळ (हास्यवाटिका)
  • दीपक देशपांडे (हास्यकल्लोळ)
  • दीप्ती पन्हाळकर
  • डॉ. धनसिंग चौधरी (कामयाबी की ओर-संमोहनशास्त्रावर आधारित मराठी कार्यक्रम)
  • निखिल रत्‍नपारखी (मसाज - एका माणसाची कैफियत, मूळ लेखक विजय तेंडुलकर)
  • ॲड. पद्मा गोखले (प्रतिबिंब)
  • पपा दळवी (पपा गोष्टी)
  • डॉ. पाठक के.व्ही. (व्यक्ती तितक्या प्रकृती)
  • कै. पुरुषोत्तम बाळ ( मला वन मॅन शो करावा लागतो)
  • कै. पु. ल. देशपांडे (असा मी असामी, बटाट्याची चाळ, वटवट, हसवण्याचा माझा धंदा, कथाकथन वगैरे)
  • प्रचिती प्रशांत सुरू (मुक्ताई - एकपात्री नाटक)
  • प्रभाकर निलेगावकर (अस्सल माणसं इरसाल नमुने)
  • बण्डा जोशी (हास्यपंचमी, खळखळाट)
  • वैद्य बालाजी तांबे (
  • मकरंद टिल्लू (हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा)
  • मंजिरी धामणकर (चर्पटमंजिरी) (मराठी-हिंदी)
  • मंदार गायधनी (कोपरखळी)
  • मधुकर काकडे (मंत्र सुखाचा)
  • कै. मधुकर टिल्लू (प्रसंग लहान, विनोद महान-१०००हून अधिक प्रयोग)
  • डॉ. मधुसूदन घाणेकर (सबकुछ मधुसूदन -मनोरंजक गद्य-पद्य-अभिनय कार्यक्रम-सुमारे २००००प्रयोग); अश्या बायका तस्श्या बायका, ५००वा प्रयोग १०-३-२०१३ला)
  • प्रा. महेंद्र गणपुले ( हास्यनगरी)
  • मुरलीधर राजूरकर (नमुनेदार माणसं)
  • मृदुला मोघे (हास्यषट्‌कार)
  • डॉ. मेधा खाजगीवाले (आत्म्याचा प्रवास आणि मृत्युपश्चात जीवन)
  • रंगनाथ कुळकर्णी (गरीब बिच्चारे पुरुष), (एका गाढवाची कहाणी - >८०० प्रयोग), (साहेब-यशवंतराव चव्हाण)
  • डॉ. रविराज अहिरराव (वास्तुशास्त्रविषयक एकपात्री प्रयोग)
  • कै. राम नगरकर (रामनगरी-७०० प्रयोग)
  • रीमा लागू (तेव्हाची ती आत्ताची मी )
  • कै. लक्ष्मण देशपांडे (वऱ्हाड निघालंय लंडनला - >२००० प्रयोग)
  • वंदन नगरकर
  • व.पु. काळे (कथाकथन)
  • विवेक केळकर (आर के लक्ष्मण्स् कॉमन मॅन)
  • विश्वास पटवर्धन (स्वभावराशी)
  • विसूभाऊ बापट (कुटुंब रंगलंय काव्यात -१३००प्रयोग)
  • शंकर अभ्यंकर - (स्वामी विवेकानंद चरित्र कथाकथन)
  • शरद उपाध्ये (भविष्यावर बोलू काही, राशीचक्र)
  • शरद जाधव (हास्ययात्रा)
  • शिरीष कणेकर (कणेकरी, फटकेबाजी, माझी फिल्‍लमबाजी)
  • बालकलावंत शिवानी म्हेत्रे (मी जिजाऊ बोलतेय)
  • शेखर केदारी (हास्यधिंगाणा)
  • श्यामल कुलकर्णी (अरे संसार संसार)
  • डॉ. श्रीकांत गोडबोले (ओबामाच्या देशात-भाग १ ते ४)
  • फोटोग्राफर श्रीकांत मलुष्टे (अशा व्यक्ती अशा वल्‍ली)
  • निसर्गोपचारतज्ज्ञ श्रीकांत मुंदडा (मैत्री हृदयाशी, लढा मधुमेहाशी)
  • डॉ. संजय उपाध्ये - (गप्पाष्टक, मन करा रे प्रसन्न)
  • संतोष चोरडिया - (हसवाहसवी)
  • सदानंद जोशी (मी अत्रे बोलतोय-२७५० प्रयोग)
  • संदीप खरे व सलील कुलकर्णी (आयुष्यावर बोलू काही)
  • सायली गोडबोले-जोशी (जिजाऊ-९२हून अधिक प्रयोग), (पंचकन्या)
  • सुधीर कुलकर्णी-लेखक/दिग्दर्शक (बहिणाबाईंची गोष्ट आणि संत निवृत्तीनाथ महाराजांच्या जीवनावरील ' वृत्तिबोध‘)
  • सुनीता देशपांडे (राजमाता जिजाबाई)
  • डॉ. स्मिता देशमुख (मी जिजाऊ बोलतेय -८००हून अधिक प्रयोग)
  • स्वाती सुरंगळीकर (दिलखुलास -२५०वा प्रयोग२५ मे २०१३, प्रांजली, संसारी लोणचं - कविता सादरीकरणाचा साभिनय कार्यक्रम)

(अपूर्ण)

पहा : नाटक

संदर्भ

[१]