Jump to content

"दत्ता भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: संदर्भ हवा
ओळ २८: ओळ २८:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}

दता भट हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते होते. त्यांनी अनेक मराठी नाटकांतून अजरामर भूमिका केल्या. [[वि.वा. शिरवाडकर]] यांच्या [[नटसम्राट]]च्या ४०० प्रयोगांमध्ये दत्ता भट बेलवरकरांच्या भूमिकेत होते. त्यानंतर केवळ प्रकृति‍अस्वास्थ्यामुळेच त्यांनी ती भूमिका सोडली. ही भूमिका पेलवणे फार थोड्या नटांना साध्य झाले आहे. दत्ता भट हे त्यांपैकी एक होते.



[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|भट, दत्ता]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|भट, दत्ता]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|भट, दत्ता]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|भट, दत्ता]]

१३:०७, ११ जून २०१३ ची आवृत्ती

दत्ता भट
जन्म दत्ता भट
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

दता भट हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते होते. त्यांनी अनेक मराठी नाटकांतून अजरामर भूमिका केल्या. वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राटच्या ४०० प्रयोगांमध्ये दत्ता भट बेलवरकरांच्या भूमिकेत होते. त्यानंतर केवळ प्रकृति‍अस्वास्थ्यामुळेच त्यांनी ती भूमिका सोडली. ही भूमिका पेलवणे फार थोड्या नटांना साध्य झाले आहे. दत्ता भट हे त्यांपैकी एक होते.