"अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने गेली |
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने गेली २० वर्षे वेगवेगळया ठिकाणी '''अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन''' आयोजित केले जाते. या परिषदेचे प्रमुख संयोजक शरद गोरे, [[दशरथ यादव]] व राजकुमार काळभोर हे आहेत. |
||
'''अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन''' हे नवोदित [[मराठी]] लेखकांचे संमेलन असते. आत्तापर्यंत या नावाने |
'''अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन''' हे नवोदित [[मराठी]] लेखकांचे संमेलन असते. आत्तापर्यंत या नावाने वीस साहित्य संमेलने झाली आहेत. २०व्या संमेलनाचे अध्यक्ष राजन खान होते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व पुण्याच्या जयवंत शिक्षण मंडळाच्या सहयोगाने(?) हे साहित्य संमेलन झाले. नवोदित साहित्यिक संमेलनात नि:शुल्क सहभागी झाले होते. त्यांच्या निवास-भोजनाची मोफत व्यवस्था संयोजकांनी केली होती. |
||
==हे आणि या पूर्वीची '''नवोदित मराठी साहित्य संमेलने'''== |
==हे आणि या पूर्वीची '''नवोदित मराठी साहित्य संमेलने'''== |
||
* |
* २०वे : उस्मानाबादला, मे २०१३; संमेलनाध्यक्ष राजन खान; उद्घाटक रा.रं. बोराडे |
||
* १९वे : सोलापूरला, १८ ते २० मे २०१२; संमेलनाध्यक्ष : लक्ष्मण माने; स्वागताध्यक्ष शिवाजीराव सावंत |
|||
* १८वे : बारामतीला,१९ ते २१ ऑगस्ट, २०११; संमेलनाध्यक्ष : डॉ.आ.ह.साळुंखे |
* १८वे : बारामतीला,१९ ते २१ ऑगस्ट, २०११; संमेलनाध्यक्ष : डॉ.आ.ह.साळुंखे |
||
* १७वे : रत्नागिरीला, १५ ते १६ मे, २०१०; संमेलनाध्यक्ष : प्रा. रामनाथ चव्हण |
* १७वे : रत्नागिरीला, १५ ते १६ मे, २०१०; संमेलनाध्यक्ष : प्रा. रामनाथ चव्हण |
२२:२२, २६ मे २०१३ ची आवृत्ती
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने गेली २० वर्षे वेगवेगळया ठिकाणी अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या परिषदेचे प्रमुख संयोजक शरद गोरे, दशरथ यादव व राजकुमार काळभोर हे आहेत.
अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन हे नवोदित मराठी लेखकांचे संमेलन असते. आत्तापर्यंत या नावाने वीस साहित्य संमेलने झाली आहेत. २०व्या संमेलनाचे अध्यक्ष राजन खान होते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व पुण्याच्या जयवंत शिक्षण मंडळाच्या सहयोगाने(?) हे साहित्य संमेलन झाले. नवोदित साहित्यिक संमेलनात नि:शुल्क सहभागी झाले होते. त्यांच्या निवास-भोजनाची मोफत व्यवस्था संयोजकांनी केली होती.
हे आणि या पूर्वीची नवोदित मराठी साहित्य संमेलने
- २०वे : उस्मानाबादला, मे २०१३; संमेलनाध्यक्ष राजन खान; उद्घाटक रा.रं. बोराडे
- १९वे : सोलापूरला, १८ ते २० मे २०१२; संमेलनाध्यक्ष : लक्ष्मण माने; स्वागताध्यक्ष शिवाजीराव सावंत
- १८वे : बारामतीला,१९ ते २१ ऑगस्ट, २०११; संमेलनाध्यक्ष : डॉ.आ.ह.साळुंखे
- १७वे : रत्नागिरीला, १५ ते १६ मे, २०१०; संमेलनाध्यक्ष : प्रा. रामनाथ चव्हण
- १६वे : संगमनेरला,
- १५वे : औरंगाबादला, २४ ते २५ मे, २००८
- १०वे : पुण्याला, १९ ते २० मे , २००३; संमेलनाध्यक्ष : गंगाधर पानतावणे
अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे यापूर्वी होऊन गेलेले अन्य संमेलनाध्यक्ष :
शिवाजी सावंत, नारायण सुर्वे,विश्वास पाटील, मंगेश पाडगावकर, इंद्रजित भालेराव, रा.रं. बोराडे, डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ.हंसराज वैद्य, विठ्ठल वाघ, रतनलाल सोनाग्रा, डॉ.नरेंद्र जाधव वगैरे.
महाराष्ट्र साहित्य परिषद
महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करते. ही परिषद मराठी साहित्य महमंडळाचा एक हिस्सा आहे. महामंडळाच्या वतीने आणि लोकसहभागातून संमेलने व विविध उपक्रम राबविले जातात. नवोदित साहित्य संमेलनाशिवाय राज्यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. इ.स.२०१२ पर्यंत झालेली अशी संमेलने :
- महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन : गेली पाच वर्षे, खानवडी तालुका पुरंदर(जिल्हा पुणे)
- छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, सासवड गेली चार वर्षे.
- ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नगर, वैजापूर
- जिल्हास्तरीय संमेलन नाशिक, सातारा, उस्मानाबाद, श्रीगोंदा, श्रीरामपूर,
- विभागीय साहित्य संमेलन वणी (विदर्भ)
- परिवर्तन साहित्य संमेलन, पलूस (२००५). अध्यक्ष किरण शिंदे.