Jump to content

"परिवर्तन साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


* २४ व २५ एप्रिल १९९९ या तारखांना जळगाव येथे परिवर्तन साहित्य संमेलन झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. [[गंगाधर पानतावणे]] होते, तर उद्‌घाटनाचे भाषण डॉ. [[आ.ह. साळुंखे]] यांनी केले होते.
* २४ व २५ एप्रिल १९९९ या तारखांना जळगाव येथे परिवर्तन साहित्य संमेलन झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. [[गंगाधर पानतावणे]] होते, तर उद्‌घाटनाचे भाषण डॉ. [[आ.ह. साळुंखे]] यांनी केले होते.
* [[मराठी साहित्य महामंडळ|मराठी साहित्य महामंडळाने]] भरविलेले परिवर्तन साहित्य संमेलन पलूस (सांगली जिल्हा) येथे २००५ साली झाले होते. संमेलनाध्यक्ष किरण शिंदे होते.
* [[मराठी साहित्य महामंडळ|मराठी साहित्य महामंडळाने]] भरविलेले परिवर्तन साहित्य संमेलन पलूस (सांगली जिल्हा) येथे २००५ साली झाले होते. संमेलनाध्यक्ष सुर्वेदादा होते.
* ५वे परिवर्तन साहित्य संमेलन सांगली येथे १४ मे २०१३ रोजी झाले. सकाळ माध्यम समूहाचे उत्तम कांबळे अध्यक्षस्थानी होते. हे संमेलन सागलीची संस्थेने भरविले होते.
* अखिल भारतीय परिवर्तन साहित्य संमेलन २३ एप्रिल २००६ रोजी नांदेड येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष डॉ.यशवंत मनोहर होते.
* ४थे परिवर्तन साहित्य संमेलन सांगली येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष प्राचार्य बोराडे होते.
* सडक/अर्जुनी तालुक्यातील गोंड‍उमरी/येरंडीच्या वतीने परिवर्तन साहित्य संमेलन ५-६ एप्रिल २०१३ या काळात (कोठे?) भरले होते.
* ५वे परिवर्तन साहित्य संमेलन सांगली येथे १४ मे २०१३ रोजी झाले. सकाळ माध्यम समूहाचे उत्तम कांबळे अध्यक्षस्थानी होते. हे संमेलन सागलीच्या संस्थेने भरविले होते.






२३:०३, १७ मे २०१३ ची आवृत्ती

परिवर्तन साहित्य संमेलन या नावाने संमेलन भरवणाऱ्या अनेक संस्था असाव्यात.

  • २४ व २५ एप्रिल १९९९ या तारखांना जळगाव येथे परिवर्तन साहित्य संमेलन झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे होते, तर उद्‌घाटनाचे भाषण डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले होते.
  • मराठी साहित्य महामंडळाने भरविलेले परिवर्तन साहित्य संमेलन पलूस (सांगली जिल्हा) येथे २००५ साली झाले होते. संमेलनाध्यक्ष सुर्वेदादा होते.
  • अखिल भारतीय परिवर्तन साहित्य संमेलन २३ एप्रिल २००६ रोजी नांदेड येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष डॉ.यशवंत मनोहर होते.
  • ४थे परिवर्तन साहित्य संमेलन सांगली येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष प्राचार्य बोराडे होते.
  • सडक/अर्जुनी तालुक्यातील गोंड‍उमरी/येरंडीच्या वतीने परिवर्तन साहित्य संमेलन ५-६ एप्रिल २०१३ या काळात (कोठे?) भरले होते.
  • ५वे परिवर्तन साहित्य संमेलन सांगली येथे १४ मे २०१३ रोजी झाले. सकाळ माध्यम समूहाचे उत्तम कांबळे अध्यक्षस्थानी होते. हे संमेलन सागलीच्या संस्थेने भरविले होते.


पहा : साहित्य संमेलने