"संभाजी ब्रिगेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
संभाजी ब्रिगेड ही दहशतवादी संघटना असून तोडफोड करणे हेच त्यांचे उद्दिष्ट असल्याचा दिसते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला म्हणजे ज्ञानकेंद्रावरील हल्ला असेच जनतेचे मत आहे. त्या हल्ल्यात भांडारकर संस्थेतील अनेक पुस्तके फाडून टाकण्यात आली आणि संस्थेचे भरून न येणारे नुकसान झाले. |
संभाजी ब्रिगेड ही दहशतवादी संघटना असून तोडफोड करणे हेच त्यांचे उद्दिष्ट असल्याचा दिसते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला म्हणजे ज्ञानकेंद्रावरील हल्ला असेच जनतेचे मत आहे. त्या हल्ल्यात भांडारकर संस्थेतील अनेक पुस्तके फाडून टाकण्यात आली आणि संस्थेचे भरून न येणारे नुकसान झाले. |
||
==संभाजी ब्रिगेडचे आवाहन== |
|||
मराठा-कुणबी समाज हा खऱ्या अर्थाने मागासलेला आहे. या समाजाने स्वतःला क्षुद्र न समजता ५० टक्के आरक्षण मिळवण्यासाठी लढा देण्यास सज्ज रहावे. |
|||
==संभाजी ब्रिगेडच्या मागण्या== |
==संभाजी ब्रिगेडच्या मागण्या== |
१३:१४, १ मे २०१३ ची आवृत्ती
संभाजी ब्रिगेड ही मराठा सेवा संघा अंतर्गत असणारे युवकांचे संघटन आहे. मराठा सेवा संघाचे स्थापना अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली. सध्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे आहेत.
संभाजी ब्रिगेड ही दहशतवादी संघटना असून तोडफोड करणे हेच त्यांचे उद्दिष्ट असल्याचा दिसते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला म्हणजे ज्ञानकेंद्रावरील हल्ला असेच जनतेचे मत आहे. त्या हल्ल्यात भांडारकर संस्थेतील अनेक पुस्तके फाडून टाकण्यात आली आणि संस्थेचे भरून न येणारे नुकसान झाले.
संभाजी ब्रिगेडचे आवाहन
मराठा-कुणबी समाज हा खऱ्या अर्थाने मागासलेला आहे. या समाजाने स्वतःला क्षुद्र न समजता ५० टक्के आरक्षण मिळवण्यासाठी लढा देण्यास सज्ज रहावे.
संभाजी ब्रिगेडच्या मागण्या
- रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून टाकावा. महाराष्ट्र शासनाने हा पुतळा ६ जून २०११ पूर्वी हलवावा अन्यथा संभाजी ब्रिगेडचे लोक हा पुतळा हलवतील अशी धमकीवजा सूचनाही दिली गेली होती. याशिवाय शासनाने रायगडावर १ हजार कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद करावी अशी मागणी केली होती.
पुरुषोत्तम खेडेकर
पुरुषोत्तम खेडेकर हे मराठा सेवासंघाचे संस्थापक आणि ब्राह्मण द्वेषी व्यक्ती आहेत. भटाचा कर्दनकाळ अशा प्रकारची ब्राह्मणविरोधी पुस्तके यांनी लिहिलेली आहेत.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विरुद्ध अटकेचे वॉरंट पुणे पोलिसांनी काढले होते. पण कॉंग्रेस या राजकीय पक्षाचा पाठिंबा असल्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही.
धर्मद्रोह
हिंदू धर्म नष्ट करून शिवधर्म स्थापन करायला निघालेले हे संभाजी ब्रिगेडचे लोक धर्मद्रोही आहेत. भोळ्या लोकांना फसवून हे त्यांना शिवधर्म नावाचा काल्पनिक धर्म स्वीकार करायला लावतात. अशा संघटनेवर अजून बंदी का नाही? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.
संभाजी ब्रिगेडने केलेल्या हिंसक गोष्टी
- भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला
- जेम्स लेन यांनी लिहिलेल्या शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकामुळे संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला. परंतु त्या संस्थेचा आणि पुस्तकाचा काहीही संबंध नव्हता.
- रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला.
- संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. याचे म्हणणे असे होते की हा शिवाजी महाराजाचा कुत्रा नव्हता. पण धनगर समाजातील लोकांनी याचा विरोध केला. या प्रसंगी ब्रिगेडच्या ७३ लोकांना पोलिसांनी अटक केली. [१] वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर केलेल्या हल्ल्यामुळे धनगर समाजातील लोकांनी संभाजी ब्रिगेड विरुद्ध आंदोलन केले होते. फेसबुकवर पण संभाजी ब्रिगेडचा मोठ्या प्रमाणात विरोध होतो.
- पुण्याच्या जिजामाता बागेतील लालमहालाच्या भिंतीवरून दादोजी कोंडदेवाचा पुतळा तोडून काढला आणि हलवला. या कृत्याला पुण्याच्या पंजाबी सरदारजी असलेल्या महापौरांनी साथ दिली.
- पुणे महापालिकेच्या महापौर कार्यालयावर केलेला हल्ला:
- ब्रिगेडचे ४० ते ५० लोक कार्यालयात घुसले आणि तोडफोड केली. [२]
- आर आर पाटलांवर केलेला हल्ला:
- महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील य़ांच्यावर हल्ला: शिवाजी : द हिंदू किग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकावरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली, त्यावेळेला ब्रिगेडच्या लोकांनी आर. आर. पाटील यांच्यावर हल्ला केला. [३] आर आर पाटील आणि दिल्लीतील सर्वोच्च न्यायालय यांचा काहीही संबंध नाही, हे संभाजी ब्रिगेडच्या लोकांना माहीत नव्हते.
शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया याबदलचे संदर्भ
- जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकावरील बंदी उठविली
- महाराष्ट्र: अब कानून ‘राष्ट्रीय नायकों’ का अपमान रोकेगा