"दिलीप कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


==परिचय==
==परिचय==
१९७८ मध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदविका झाले. १९७८ ते १९८४ पुण्याला टेल्को कंपनीमध्ये कार्यरत होते. १९८४ ते १९९३ विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचे पूर्ण-वेळ काम. ‘विवेक-विचार’ या नियतकालिकाचे संपादन केले. १९९३पासून पर्यावरणाच्या सानीध्यात जीवनशैली जगण्यासाठी कोकणातील कुडावळे (ता. दापोली, जि. रत्नागिरी) खेडयात सहकुटुंब स्थायिक झाले.{{संदर्भ हवा}}
१९७८ मध्ये दिलीप्कुलकर्णी यांना मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदविका मिळाली. १९७८ ते १९८४ सालांपर्यंत ते पुण्याला टेल्को कंपनीमध्ये काम करीत होते. त्यानंतर १९८४ ते १९९३ दरम्यान, विवेकानंद केंद्र ( कन्याकुमारी) येथे पूर्ण वेळेचे काम. त्या काळात त्यांनी ‘विवेक-विचार’ या नियतकालिकाचे संपादन केले. १९९३पासून पर्यावरणाच्या सान्निध्यातली जीवनशैली जगण्यासाठी कोकणातील कुडावळे (ता. दापोली, जि. रत्नागिरी) या खेडयात सहकुटुंब स्थायिक झाले आहेत.{{संदर्भ हवा}}


रोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी स्वयंपाक केला जातो.रेडिओचा अपवाद वगळता स्वयंपाकाचा गॅस इत्यादी आधुनिक साधने वापरत नाहीत.स्वतःच्या मालकीचे वाहनसुद्धा नाही
रोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी स्वयंपाक केला जातो. रेडिओचा अपवाद वगळता स्वयंपाकाचा गॅस इत्यादी आधुनिक साधने ते वापरत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या मालकीचे वाहनसुद्धा नाही.

इ.स. १९९९ साली दिलीप कुलकर्णींचे नांदेडच्या ’नरहर कुरुंदकर व्याख्यानमाले’त व्याख्यान झाले. विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने देणे आणि मराठी व इंग्रजीतून स्फुट लेखन करणे चालूच असते. पर्यावरणाचा संदेश पोचविण्यासाठी 'गतिमान संतुलन' नावाचे मासिक ते चालवतात. ' निसर्गायन ', ' ग्रीन मेसेजेस ' आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. पुस्तकांप्रमाणेच भाषणांतून, कार्यशाळांमधून ते पर्यावरण संरक्षणासाठी आग्रही असतात. कुडावळे येथील देवराई टिकविण्याचा, जगविण्याचा त्यांचा मोठा प्रयत्‍न {{संदर्भ हवा}} आहे.


इ.स. १९९९ साली दिलीप कुलकर्णी नांदेडच्या ’नरहर कुरुंदकर व्याख्यानमाले’त व्याख्यान झाले.विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने, मराठी व इंग्रजीतून स्फुट लेखन.पर्यावरणाचा संदेश पोचविण्यासाठी 'गतिमान संतुलन' नावाचे मासिक चालवतात. ' निसर्गायन ', ' ग्रीन मेसेजेस ' आदीं पुस्तकांचे लेखन केले आहे.पुस्तकांप्रमाणेच भाषणांतून, कार्यशाळेमधून ते पर्यावरण संरक्षणासाठी आग्रही असतात.कुडावळे येथील देवराई टिकविण्याचा जगविण्याचा त्यांचा प्रयत्‍न महत्त्वाचा{{संदर्भ हवा}} आहे.
==पुरस्कार, सन्मान==
==पुरस्कार, सन्मान==
'नातू फाउंडेशन'तर्फे देण्यात येणारा '[[नातू पुरस्कार|महादेव बळवंत नातू पुरस्कार]]' २०१० साली सन्मानीत केले गेले.. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह.
*दिलीप कुलकर्णी यांना 'नातू फाउंडेशन'तर्फे देण्यात येणाऱ्या '[[नातू पुरस्कार|महादेव बळवंत नातू पुरस्कार]]' २०१० साली प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे आहे.

त्यांच्या समग्र कार्यासाठी त्यांना २०१३ सालचा [[श्रीगमा पुरस्कार|श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार]] प्रदान करण्यात आला आहे. २१ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
*त्यांच्या समग्र कार्यासाठी त्यांना २०१३ सालचा [[श्रीगमा पुरस्कार|श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार]] प्रदान करण्यात आला आहे. २१ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे त्या पुरस्काराचे स्वरूप आहे.


==कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके==
==कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके==
त्यांच्या नावावर सध्या १३पेक्षा जास्त पुस्तके आहेत.
त्यांच्या नावावर सध्या १३पेक्षा जास्त पुस्तके आहेत. <br />
* Green Messages
* Green Messages
* अणुविवेक
* अणुविवेक

१३:५०, ३० एप्रिल २०१३ ची आवृत्ती

दिलीप कुलकर्णी (जन्म..... ) हे लेखक,संपादक तसेच पर्यावरण आणि सामाजिक चळवळीत कार्यरत कार्यकर्ते आहेत.

परिचय

१९७८ मध्ये दिलीप्कुलकर्णी यांना मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदविका मिळाली. १९७८ ते १९८४ सालांपर्यंत ते पुण्याला टेल्को कंपनीमध्ये काम करीत होते. त्यानंतर १९८४ ते १९९३ दरम्यान, विवेकानंद केंद्र ( कन्याकुमारी) येथे पूर्ण वेळेचे काम. त्या काळात त्यांनी ‘विवेक-विचार’ या नियतकालिकाचे संपादन केले. १९९३पासून पर्यावरणाच्या सान्निध्यातली जीवनशैली जगण्यासाठी कोकणातील कुडावळे (ता. दापोली, जि. रत्नागिरी) या खेडयात सहकुटुंब स्थायिक झाले आहेत.[ संदर्भ हवा ]

रोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी स्वयंपाक केला जातो. रेडिओचा अपवाद वगळता स्वयंपाकाचा गॅस इत्यादी आधुनिक साधने ते वापरत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या मालकीचे वाहनसुद्धा नाही.

इ.स. १९९९ साली दिलीप कुलकर्णींचे नांदेडच्या ’नरहर कुरुंदकर व्याख्यानमाले’त व्याख्यान झाले. विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने देणे आणि मराठी व इंग्रजीतून स्फुट लेखन करणे चालूच असते. पर्यावरणाचा संदेश पोचविण्यासाठी 'गतिमान संतुलन' नावाचे मासिक ते चालवतात. ' निसर्गायन ', ' ग्रीन मेसेजेस ' आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. पुस्तकांप्रमाणेच भाषणांतून, कार्यशाळांमधून ते पर्यावरण संरक्षणासाठी आग्रही असतात. कुडावळे येथील देवराई टिकविण्याचा, जगविण्याचा त्यांचा मोठा प्रयत्‍न [ संदर्भ हवा ] आहे.

पुरस्कार, सन्मान

  • दिलीप कुलकर्णी यांना 'नातू फाउंडेशन'तर्फे देण्यात येणाऱ्या 'महादेव बळवंत नातू पुरस्कार' २०१० साली प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे आहे.
  • त्यांच्या समग्र कार्यासाठी त्यांना २०१३ सालचा श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. २१ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे त्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके

त्यांच्या नावावर सध्या १३पेक्षा जास्त पुस्तके आहेत.

  • Green Messages
  • अणुविवेक
  • कलमी तुरा
  • चिंचा आणि बोरे
  • जगदीशचंद्र बसू
  • दैनंदिन पर्यावरण
  • निसर्गायण
  • पर्यावरण जागृती
  • विकासस्वप्न
  • वेगळ्या विकासाचे वाटाडे
  • वैदिक गणित भाग १ ते ४ (सहलेखन)
  • सम्यक विचार
  • हरितसंदेश