"मास्टर (कलावंत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: जे कलावंत अगदी लहान वयापासून कलाक्षेत्रात असतात त्यांना मराठीत ... |
(काही फरक नाही)
|
१५:३५, ११ एप्रिल २०१३ ची आवृत्ती
जे कलावंत अगदी लहान वयापासून कलाक्षेत्रात असतात त्यांना मराठीत बाल, बाल कलाकार, बेबी किंवा मास्टर म्हणायची पद्धत आहे.
- महाराष्ट्रातील असे कलावंत
- छोटा गंधर्व
- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)
- बालगंधर्व (नारायण श्रीपाद राजहंस)
- बेबी तबस्सुम
- बेबी नाझ (सलमा बेग)
- बेबी शकुंतला (उमादेवी नाडगोंडा-माहेरची शकुंतला महाजन)
- मास्टर अविनाश (गणपत मोहिते}
- मास्टर कृष्णराव (कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर)
- मास्टर छोटू
- मास्टर दीनानाथ कोल्हापुरे(उग्र मंगल-१९२२, राजसंन्यास -१९२२, भावबंधन-१९४० या नाटकांच्या प्रयोगांचे संगीतकार)
- मास्टर दीनानाथ मंगेशकर
- मास्टर परशुराम
- मास्टर विठ्ठल
- मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी)