Jump to content

"दादासाहेब गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४: ओळ ४:
==गौरवग्रंथ==
==गौरवग्रंथ==


दादासाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे गुणवर्णन करणारे आणि त्यांची कार्याची माहिती देणारे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांतले काही हे ---
दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देणारा ’पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ नावाचा गौरवग्रंथ रंगनाथ डोळस यांनी लिहिला आहे.

*’आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान’ -- लेखक डॉ. अविनाश दिगंबर फुलझेले
* दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देणारा ’पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ नावाचा गौरवग्रंथ रंगनाथ डोळस यांनी लिहिला आहे.
* अरुण रसाळ यांचा ’जननायक कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ
* भावना भार्गवे यांचा ’लोकाग्रणी दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ
* कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे एक चरित्र त्यांचे जावई आणि आंबेडकरी चळवळीच्या महत्वपूर्ण कालखंडाचे साक्षीदार अ‍ॅड. हरिभाऊ पगारे यांनी लिहिले आहे.


==पुरस्कार/सन्मान==
* कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या नावाचा महाराष्ट्र शासनाने ठेवलेला एक पुरस्कार आहे. २०१२साली तो पुरस्कार सतकरनगर(जिल्हा जालना) भागातील नागोजीराव सतकर शिक्षण संस्थेस मिळाला.
* दादासाहेबांच्या नावाने सरकारची ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण या नावाची एक स्वामिभान योजना आहे. २०१२साली तिचा लाभ ३८ भूमिहीनांना झाला.
* ’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेब गायकवाडांना पत्रे’ या नावाचा ग्रंथ प्रा. वामन निंबाळकर यांनी संपादित केला आहे.

००:३२, २७ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

संभाजी तुकाराम गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड हे बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू मित्र आणि जवळचे सह्कारी होते.बाबासाहेबांच्या अनेक कामांत त्यांचा सहभाग होता. मार्च २ इ.स. १९३० च्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी आंबेडकरांना दादासाहेबांची खूप मदत झाली. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने दिलेल्या लढ्याचा एक भाग म्हणजे हा सत्याग्रह होता. काळाराम मंदिर हे नाशिक मधील प्रसिद्ध रामाचे मंदिर आहे.


गौरवग्रंथ

दादासाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे गुणवर्णन करणारे आणि त्यांची कार्याची माहिती देणारे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांतले काही हे ---

  • ’आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान’ -- लेखक डॉ. अविनाश दिगंबर फुलझेले
  • दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देणारा ’पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ नावाचा गौरवग्रंथ रंगनाथ डोळस यांनी लिहिला आहे.
  • अरुण रसाळ यांचा ’जननायक कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ
  • भावना भार्गवे यांचा ’लोकाग्रणी दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ
  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे एक चरित्र त्यांचे जावई आणि आंबेडकरी चळवळीच्या महत्वपूर्ण कालखंडाचे साक्षीदार अ‍ॅड. हरिभाऊ पगारे यांनी लिहिले आहे.


पुरस्कार/सन्मान

  • कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या नावाचा महाराष्ट्र शासनाने ठेवलेला एक पुरस्कार आहे. २०१२साली तो पुरस्कार सतकरनगर(जिल्हा जालना) भागातील नागोजीराव सतकर शिक्षण संस्थेस मिळाला.
  • दादासाहेबांच्या नावाने सरकारची ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण या नावाची एक स्वामिभान योजना आहे. २०१२साली तिचा लाभ ३८ भूमिहीनांना झाला.
  • ’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेब गायकवाडांना पत्रे’ या नावाचा ग्रंथ प्रा. वामन निंबाळकर यांनी संपादित केला आहे.