"दादासाहेब गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
संभाजी तुकाराम गायकवाड ऊर्फ '''दादासाहेब गायकवाड''' हे [[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकरांचे]] अत्यंत विश्वासू मित्र आणि जवळचे सह्कारी होते.बाबासाहेबांच्या अनेक कामांत त्यांचा सहभाग होता. [[मार्च २]] [[इ.स. १९३०]] च्या [[काळाराम मंदिर]] [[सत्याग्रह|सत्याग्रहाच्या]] वेळी आंबेडकरांना दादासाहेबांची खूप मदत झाली. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने दिलेल्या लढ्याचा एक भाग म्हणजे हा सत्याग्रह होता. काळाराम मंदिर हे [[नाशिक]] मधील प्रसिद्ध [[राम|रामाचे]] मंदिर आहे. |

==गौरवग्रंथ== |
|||
दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देणारा ’पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ नावाचा गौरवग्रंथ रंगनाथ डोळस यांनी लिहिला आहे. |
००:०६, २७ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
संभाजी तुकाराम गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड हे बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू मित्र आणि जवळचे सह्कारी होते.बाबासाहेबांच्या अनेक कामांत त्यांचा सहभाग होता. मार्च २ इ.स. १९३० च्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी आंबेडकरांना दादासाहेबांची खूप मदत झाली. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने दिलेल्या लढ्याचा एक भाग म्हणजे हा सत्याग्रह होता. काळाराम मंदिर हे नाशिक मधील प्रसिद्ध रामाचे मंदिर आहे.
गौरवग्रंथ
दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देणारा ’पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ नावाचा गौरवग्रंथ रंगनाथ डोळस यांनी लिहिला आहे.