"अखिल भारतीय संत साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो वर्ग:मराठी साहित्य संमेलने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
हे संमेलन '''अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन''' या नावानेही ओळखले जाते. |
हे संमेलन '''अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन''' या नावानेही ओळखले जाते. ही संमेलने वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने भरवली जातात. |
||
१ले संमेलन नाशिक येथे २५-२७ फेब्रुवारी २०१२ या काळात झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते. |
|||
२रे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन नेरूळ(नवी मुंबई) येथे १६-१८ फेब्रुवारी २०१३ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. अभय टिळक होते. |
|||
पहा : [[संत साहित्य संमेलन]] , [[मराठी साहित्य संमेलने]] |
पहा : [[संत साहित्य संमेलन]] , [[मराठी साहित्य संमेलने]] |
१४:४३, २० फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
हे संमेलन अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन या नावानेही ओळखले जाते. ही संमेलने वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने भरवली जातात.
१ले संमेलन नाशिक येथे २५-२७ फेब्रुवारी २०१२ या काळात झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते.
२रे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन नेरूळ(नवी मुंबई) येथे १६-१८ फेब्रुवारी २०१३ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. अभय टिळक होते.