"राजहंस प्रकाशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
'''राजहंस प्रकाशन''' या मराठी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशनसंस्थेचा प्रारंभ १ जून, १९५२ मध्ये शिवशाहीर [[बाबासाहेब पुरंदरे]] यांनी केला. `माणूस’कार म्हणून पुढे नावारूपाला आलेले [[श्री.ग.माजगावकर]] १९५७मध्ये '''राजहंस प्रकाशना'''त सहभागी झाले. त्यानंतर [[दिलीप माजगावकर]] १९८२ पासून राजहंस प्रकाशनाचा सर्व कार्यभार सांभाळू लागले. |
'''राजहंस प्रकाशन''' या मराठी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशनसंस्थेचा प्रारंभ १ जून, १९५२ मध्ये शिवशाहीर [[बाबासाहेब पुरंदरे]] यांनी केला. `माणूस’कार म्हणून पुढे नावारूपाला आलेले [[श्री.ग.माजगावकर]] १९५७मध्ये '''राजहंस प्रकाशना'''त सहभागी झाले. त्यानंतर [[दिलीप माजगावकर]] १९८२ पासून राजहंस प्रकाशनाचा सर्व कार्यभार सांभाळू लागले. |
||
दिलीप माजगावकर यांची ‘राजहंस प्रकाशन’ ही मराठी प्रकाशन विश्वामधली ग्लॅमरस संस्था आहे. मोठे पुस्तकप्रकल्प, एकाच पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या, कमीत कमी दिवसांत मोठी विक्री होण्याचे विक्रम असे सगळे ‘राजहंस’च्या नावाशी जोडलेले आहे. ‘राजहंस’चे मुख्य कार्यालय पुण्याच्या सदाशिव पेठेत आहे, पण त्यांची विस्तार कार्यालये महाराष्ट्रभर पसरली आहेत. विक्रीचे असे भक्कम जाळे उभं करताना पुस्तकांचा दर्जा टिकवण्याकडेही संस्थेचा कल आहे. त्यामुळेच अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार ‘राजहंस’च्या पुस्तकांना मिळत असतात. ‘राजहंस’चे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर यांच्या प्रशस्त केबिनमधली एक संपूर्ण भिंत पारितोषिके आणि सन्मानचिन्हांनी सजलेली आहे. |
|||
⚫ | |||
==राजहंसने प्रकाशित केलेली आणि गाजलेली काही पुस्तके== |
|||
’आकाशाशी जडले नाते’(डॉ.जयंत नारळीकर), ’एक होता कार्व्हर’(वीणा गव्हाणकर),’एका रानवेड्याची शोधयात्रा’(कृष्णमेघ कुंटे), ऐसपैस गप्पा दुगाबाईंशी’(प्रतिभा रानडे), ‘जगाच्या पाठीवर’(सुधीर फडके), ’झाडाझडती’ (विश्वास पाटील), ’दीपस्तंभ’ ए.पी.जे.अब्दुल कलाम, ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’(वि.ग. कानिटकर), ’नातिचरामि‘(मेघना पेठे), ’पानिपत’(विश्वास पाटील), ’बोक्या सातबंडे’(दिलीप प्रभावळकर), ’बोलु कवतिके’(अविनाश बिनीवाले), ’ब्र’(कविता महाजन), ’महानायक’(विश्वास पाटील), ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’(डॉ.अभय बंग), ‘राजा शिवछत्रपती’(बाबासाहेब पुरंदरे), लक्ष्मणरेषा’ (आर.के. लक्ष्मण), ‘सांगत्ये ऐका’(हंसा वाडकर), वगैरे. |
|||
==राजहंसच्या पुस्तकांना मिळालेले पुरस्कार== |
|||
⚫ | |||
[[आनंद हर्डीकर]], [[विनया खडपेकर]], डॉ.[[सदानंद बोरसे]] |
[[आनंद हर्डीकर]], [[विनया खडपेकर]], डॉ.[[सदानंद बोरसे]] |
||
२३:०६, २६ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
श्री./श्रीमती. राजहंस प्रकाशन,
सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे. व्यक्तिगत आत्मियता, सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोन (पूर्वग्रहित नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन किंवा स्वतःच्या प्रताधिकारीत मजकुराच्या वापराबद्दल माहिती
असे का ? या संदेशाचा विस्तार
आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! | |
{{{संदेश}}} |
राजहंस प्रकाशन या मराठी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशनसंस्थेचा प्रारंभ १ जून, १९५२ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केला. `माणूस’कार म्हणून पुढे नावारूपाला आलेले श्री.ग.माजगावकर १९५७मध्ये राजहंस प्रकाशनात सहभागी झाले. त्यानंतर दिलीप माजगावकर १९८२ पासून राजहंस प्रकाशनाचा सर्व कार्यभार सांभाळू लागले.
दिलीप माजगावकर यांची ‘राजहंस प्रकाशन’ ही मराठी प्रकाशन विश्वामधली ग्लॅमरस संस्था आहे. मोठे पुस्तकप्रकल्प, एकाच पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या, कमीत कमी दिवसांत मोठी विक्री होण्याचे विक्रम असे सगळे ‘राजहंस’च्या नावाशी जोडलेले आहे. ‘राजहंस’चे मुख्य कार्यालय पुण्याच्या सदाशिव पेठेत आहे, पण त्यांची विस्तार कार्यालये महाराष्ट्रभर पसरली आहेत. विक्रीचे असे भक्कम जाळे उभं करताना पुस्तकांचा दर्जा टिकवण्याकडेही संस्थेचा कल आहे. त्यामुळेच अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार ‘राजहंस’च्या पुस्तकांना मिळत असतात. ‘राजहंस’चे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर यांच्या प्रशस्त केबिनमधली एक संपूर्ण भिंत पारितोषिके आणि सन्मानचिन्हांनी सजलेली आहे.
राजहंसने प्रकाशित केलेली आणि गाजलेली काही पुस्तके
’आकाशाशी जडले नाते’(डॉ.जयंत नारळीकर), ’एक होता कार्व्हर’(वीणा गव्हाणकर),’एका रानवेड्याची शोधयात्रा’(कृष्णमेघ कुंटे), ऐसपैस गप्पा दुगाबाईंशी’(प्रतिभा रानडे), ‘जगाच्या पाठीवर’(सुधीर फडके), ’झाडाझडती’ (विश्वास पाटील), ’दीपस्तंभ’ ए.पी.जे.अब्दुल कलाम, ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’(वि.ग. कानिटकर), ’नातिचरामि‘(मेघना पेठे), ’पानिपत’(विश्वास पाटील), ’बोक्या सातबंडे’(दिलीप प्रभावळकर), ’बोलु कवतिके’(अविनाश बिनीवाले), ’ब्र’(कविता महाजन), ’महानायक’(विश्वास पाटील), ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’(डॉ.अभय बंग), ‘राजा शिवछत्रपती’(बाबासाहेब पुरंदरे), लक्ष्मणरेषा’ (आर.के. लक्ष्मण), ‘सांगत्ये ऐका’(हंसा वाडकर), वगैरे.
राजहंसच्या पुस्तकांना मिळालेले पुरस्कार
- राजहंस प्रकाशनाचे सध्याचे अन्य संपादक
आनंद हर्डीकर, विनया खडपेकर, डॉ.सदानंद बोरसे
प्रकाशनसंस्थेचा पत्ता
राजहंस प्रकाशन
१०२५, सदाशिव पेठ,
पुणे ४११ ०३०
फोन - +९१ २० २४४७३४५९
ई-पत्ताः
rajhans1@pn2.vsnl.net.in
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |