"ग्रामीण साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
* ५वे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : वैजापूर, ४ एप्रिल २०१०, संमेलनाध्यक्ष भारत सासणे |
* ५वे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : वैजापूर, ४ एप्रिल २०१०, संमेलनाध्यक्ष भारत सासणे |
||
* जत येथील मराठी साहित्य सेवा मंचातर्फे भरवलेले १७वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, येळवी(तालुका जत, जिल्हा सांगली), ८-१-२०१२, संमेलनाध्यक्ष बाबासाहेब सौदागर |
* जत येथील मराठी साहित्य सेवा मंचातर्फे भरवलेले १७वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, येळवी(तालुका जत, जिल्हा सांगली), ८-१-२०१२, संमेलनाध्यक्ष बाबासाहेब सौदागर |
||
* मसापची बेलवंडी शाखा व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषदेचे १०वे ग्रामीण साहित्य संमेलन: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२, संमेलनाध्यक्ष : कथाकथनकार संजय कळमकर. |
|||
पहा : [[मराठी साहित्य संमेलने]] |
पहा : [[मराठी साहित्य संमेलने]] |
१५:३७, १५ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
ग्रामीण साहित्य संमेलन किंवा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन किंवा राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन या नावांनी अनेक संस्था संमेलने भरवतात.
त्यांतल्या काही संस्था आणि त्यांनी भरवलेली संमेलने :--
- ५वे (पश्चिम महाराष्ट्र)ग्रामीण साहित्य संमेलन, चांदवड(जिल्हा नाशिक), जुलै १९८५
- दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन, साक्री(धुळे जिल्हा), ७-१२-१९८७
- ३रे (विदर्भ)ग्रामीण साहित्य संमेलन, शेंबाळ पिंप्री(यवतमाळ जिल्हा)
- १ले येरवडा विभागीय मराठी साहित्य संमेलन, येरवडा(पुणे), २६-२-२००५, संमेलनाध्यक्ष डॉ.गंगाधर पानतावणे
- पहा : लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन
- पहा : लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन
- जुन्नर(पुणे जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन, १९८०, संमेलनाध्यक्ष आनंद यादव
- असोदा(जळगाव जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन.१९८०, संमेलनाध्यक्ष आनंद यादव
- ९वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा(जिल्हा सांतारा), संमेलनाध्यक्ष आनंद यादव
- २०वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा(जिल्हा सातारा), संमेलनाध्यक्ष जयंत साळगावकर
- उचगाव, कडोली, काडदगा, कुद्रेमुख, चामरा, बेळगल्ली, माविगड, येळ्ळूर, अशा कर्नाटकातल्या आठ गावांमध्ये दरवर्षी ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवली जातात.
- पहा : कडोली(जिल्हा बेळगाव) ग्रामीण साहित्य संमेलन
- पहा: बेळगल्ली साहित्य संमेलन
- पहा : येळ्ळूर साहित्य संमेलन
- पाथर्डी(जिल्हा अहमदनगर) ग्रामीण साहित्य संमेलन, अध्यक्ष कवी प्रकाश घोडके
- मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले ग्रामीण साहित्य संमेलन, केज(जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव
- मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे ग्रामीण साहित्य संमेलन, केज(जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
- बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष ज.ह. खरात
- ५वे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : वैजापूर, ४ एप्रिल २०१०, संमेलनाध्यक्ष भारत सासणे
- जत येथील मराठी साहित्य सेवा मंचातर्फे भरवलेले १७वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, येळवी(तालुका जत, जिल्हा सांगली), ८-१-२०१२, संमेलनाध्यक्ष बाबासाहेब सौदागर
- मसापची बेलवंडी शाखा व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषदेचे १०वे ग्रामीण साहित्य संमेलन: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२, संमेलनाध्यक्ष : कथाकथनकार संजय कळमकर.
पहा : मराठी साहित्य संमेलने