"संक्रमण (नाट्यसंस्था)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Mvkulkarni23 (चर्चा | योगदान) छो संक्रमण (पुणे)पान संक्रमण (नाट्यसंस्था - पुणे) कडे Mvkulkarni23 स्थानांतरीत |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
{{पुनर्लेखन}} |
{{पुनर्लेखन}} |
||
नाट्य कलाकाराला व्यासपीठ उपलब्ध करून देणे या प्रमुख हेतूने, १ ऑगस्ट २००७ रोजी, यतिन माझिरे, अमित सोनावणे, अभिजित सोनावणे, प्रशांत कांबळे, देवेंद्र पाठक, राज गिरे, अमर गायकवाड या [[आबासाहेब गरवारे महाविद्यालय|आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या]] विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन '''संक्रमण पुणे''' या संस्थेची स्थापना केली. त्या दिवशी [[दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशन]] आयोजित [[विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा|विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत]] संस्थेने तीन एकांकिका सादर करून नाट्य क्षेत्रात प्रवेश केला. त्या वर्षात या स्पर्धेबरोबरच [[पु. ल. देशपांडे महाकरंडक एकांकिका स्पर्धा]], [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]], अहमदनगर शाखा आयोजित एकांकिका स्पर्धा अशा विविध स्पर्धांतून '''बॅकबेंचर्स''', '''वॉर्निंग''', '''आ आईचा बा बापाचा''', '''देवाचिये द्वारी''' अशा चार एकांकिका संस्थेने सादर केल्या. |
|||
२००८-०९ या वर्षांत संस्थेने विनोदोत्तम करंडक, [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]], पिंपरी चिंचवड शाखा आयोजित [[कै.राम गणेश गडकरी एकांकिका स्पर्धा]], सन्मित्र, पेण आयोजित [[पु. नि. देव स्मृति चषक स्पर्धा]], अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई शाखा आयोजित [[विष्णुदास भावे करंडक]] अशा विविध स्पर्धांतून '''साला एक बार बदनाम''', '''वॉर्निंग''', '''आता पास''', '''सकाळचा अभ्यास''', '''थेंबाचे टपाल''' अशा विविध [[एकांकिका]] सादर केल्या. |
|||
==त्या स्पर्धांत मिळालेली पारितोषिके== |
|||
२००८ या वर्षात संस्थेने विनोदोत्तम करंडक, [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]], पिंपरी चिंचवड शाखा आयोजित [[कै.राम गणेश गडकरी एकांकिका स्पर्धा]], सन्मित्र, पेण आयोजित [[पु. नि. देव स्मृति चषक स्पर्धा]], अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई शाखा आयोजित [[विष्णुदास भावे करंडक]] अशा विविध स्पर्धांतून '''साला एक बार बदनाम''', '''वॉर्निंग''', '''आता पास''', '''सकाळचा अभ्यास''', '''थेंबाचे टपाल''' अशा विविध [[एकांकिका]] सादर केल्या. |
|||
;२००७ साल: (विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा):- |
|||
२००७ साली विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत '''सांघिक द्वितीय पारितोषिकाबरोबरच लेखन''' (यतिन माझिरे), '''सर्वोत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय''' (उज्वला वडिंगेकर), '''सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तृतीय''' (मेघना हेगडे), '''अभिनेता उत्तेजनार्थ''' (सुशांत जोशी) ही पारितोषिके मिळाली. |
|||
* सांघिक द्वितीय पारितोषिषिक |
|||
* नाट्यलेखन पारितोषिक : यतिन माझिरे |
|||
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय पारितोषिक : उज्ज्वला वडिंगेकर |
|||
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तृतीय' पारितोषिक : मेघना हेगडे |
|||
* अभिनेता-उत्तेजनार्थ पारितोषिक : सुशांत जोशी |
|||
(पु. ल. देशपांडे महाकरंडक एकांकिका स्पर्धा}:- |
|||
* अभिनेता उत्तेजनार्थ पारितोषिक : सुशांत जोशी |
|||
(अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहमदनगर शाखा आयोजित मराठी एकांकिका स्पर्धा) :- |
|||
* '''वॉर्निंग''' या एकांकिकेस सांघिक चतुर्थ पारितोषिक |
|||
*'''वॉर्निंग''' या एकांकिकेस लेखनासाठी प्रथम पारितोषिक : यतिन माझिरे |
|||
* '''वॉर्निंग''' या एकांकिकेस दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक : यतिन माझिरे |
|||
* '''वॉर्निंग''' या एकांकिकेस अभिनेत्याचे प्रथम पारितोषिक : सुशांत जोशी |
|||
;२००८ साल: (अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आयोजित राम गणेश गडकरी एकांकिका स्पर्धा):- |
|||
* '''आता पास''' या एकांकिकेस सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक |
|||
* '''आता पास''' या एकांकिकेस दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक : यतिन माझिरे |
|||
* '''आता पास''' या एकांकिकेस प्रकाश योजनेसाठी प्रथम पारितोषिक : राज गिरे |
|||
* '''आता पास''' या एकांकिकेस अभिनय-उत्तेजनार्थ पारितोषिक :पराग चितळे, मधुरा मोहोळे, ऋजुता ठाकुरदेसाई, अविनाश सपकाळ |
|||
* '''आता पास''' या एकांकिकेस सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचे पारितोषिक : अपूर्व कुलकर्णी |
|||
(पेणच्या सन्मित्र संस्थेने आयोजित केलेली पु. नि. देव स्मृति चषक स्पर्धा) :- |
|||
*'''वॉर्निंग''' या एकांकिकेस सांघिक चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक |
|||
*'''वॉर्निंग''' या एकांकिकेस दिग्दर्शनासाठी द्वितीय पारितोषिक : ओंकार पाठक |
|||
*'''वॉर्निंग''' या एकांकिकेस नेपथ्यासाठी प्रथम पारितोषिक : अजिंक्य भालेराव |
|||
*'''वॉर्निंग''' या एकांकिकेस अभिनयासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक : अविनाश सपकाळ |
|||
*'''वॉर्निंग''' या एकांकिकेस सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचे पारितोषिक :अपूर्व कुलकर्णी |
|||
(अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई शाखा आयोजित विष्णुदास भावे करंडक स्पर्धा २००८-०९) :- |
|||
* '''आता पास''' या एकांकिकेस सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक |
|||
* '''आता पास''' या एकांकिकेस लेखन-दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक : यतिन माझिरे, |
|||
* '''आता पास''' या एकांकिकेस नेपथ्यासाठीचे प्रथम पारितोषिक : सिद्धार्थ कृष्णकुमार |
|||
* '''आता पास''' या एकांकिकेस संगीतासाठी द्वितीय पारितोषिक : प्रशांत कांबळे |
|||
पु. ल. देशपांडे महाकरंडक एकांकिका स्पर्धेत '''अभिनेता उत्तेजनार्थ''' (सुशांत जोशी) हे पारितोषिक मिळाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहमदनगर शाखा आयोजित मराठी एकांकिका स्पर्धेत '''वॉर्निंग''' या एकांकिकेस '''सांघिक चतुर्थ''' क्रमांकाबरोबरच '''लेखन प्रथम''' (यतिन माझिरे), '''दिग्दर्शन प्रथम''' (यतिन माझिरे), '''अभिनेता प्रथम''' (सुशांत जोशी) ही पारितोषिके मिळाली. |
|||
२००८ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आयोजित राम गणेश गडकरी एकांकिका स्पर्धेत संस्थेने सादर केलेल्या '''आता पास''' या एकांकिकेस '''सांघिक प्रथम''' क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून '''दिग्दर्शक प्रथम''' (यतिन माझिरे), '''प्रकाश योजना प्रथम''' (राज गिरे), '''अभिनय उत्तेजनार्थ''' (पराग चितळे, मधुरा मोहोळे, ऋजुता ठाकुरदेसाई, अविनाश सपकाळ), '''सर्वोत्कृष्ट बालकलाकार''' (अपूर्व कुलकर्णी) अशी विविध पारितोषिके मिळाली. |
|||
२००८ साली सन्मित्र, पेण आयोजित पु. नि. देव स्मृति चषक स्पर्धेत संस्थेने सादर केलेल्या एकांकिकांपैकी '''वॉर्निंग''' या एकांकिकेस '''सांघिक चतुर्थ''' क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तसेच या स्पर्धेत '''दिग्दर्शन द्वितीय''' (ओंकार पाठक), '''नेपथ्य प्रथम'''(अजिंक्य भालेराव), '''अभिनय उत्तेजनार्थ''' (अविनाश सपकाळ), आणि '''सर्वोत्कृष्ट बालकलाकार''' (अपूर्व कुलकर्णी) अशी पारितोषिके मिळाली. |
|||
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई शाखा आयोजित विष्णुदास भावे करंडक स्पर्धा २००८-०९ मध्ये संस्थेच्या '''आता पास''' या एकांकिकेस '''सांघिक द्वितीय''' क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून '''लेखन-दिग्दर्शन द्वितीय''' (यतिन माझिरे), '''नेपथ्य प्रथम''' (सिद्धार्थ कृष्णकुमार), '''संगीत द्वितीय''' (प्रशांत कांबळे) अशी विविध पारितोषिके मिळाली. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
२१:१८, १० ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
नाट्य कलाकाराला व्यासपीठ उपलब्ध करून देणे या प्रमुख हेतूने, १ ऑगस्ट २००७ रोजी, यतिन माझिरे, अमित सोनावणे, अभिजित सोनावणे, प्रशांत कांबळे, देवेंद्र पाठक, राज गिरे, अमर गायकवाड या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन संक्रमण पुणे या संस्थेची स्थापना केली. त्या दिवशी दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशन आयोजित विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत संस्थेने तीन एकांकिका सादर करून नाट्य क्षेत्रात प्रवेश केला. त्या वर्षात या स्पर्धेबरोबरच पु. ल. देशपांडे महाकरंडक एकांकिका स्पर्धा, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहमदनगर शाखा आयोजित एकांकिका स्पर्धा अशा विविध स्पर्धांतून बॅकबेंचर्स, वॉर्निंग, आ आईचा बा बापाचा, देवाचिये द्वारी अशा चार एकांकिका संस्थेने सादर केल्या.
२००८-०९ या वर्षांत संस्थेने विनोदोत्तम करंडक, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आयोजित कै.राम गणेश गडकरी एकांकिका स्पर्धा, सन्मित्र, पेण आयोजित पु. नि. देव स्मृति चषक स्पर्धा, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई शाखा आयोजित विष्णुदास भावे करंडक अशा विविध स्पर्धांतून साला एक बार बदनाम, वॉर्निंग, आता पास, सकाळचा अभ्यास, थेंबाचे टपाल अशा विविध एकांकिका सादर केल्या.
त्या स्पर्धांत मिळालेली पारितोषिके
- २००७ साल
- (विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा):-
- सांघिक द्वितीय पारितोषिषिक
- नाट्यलेखन पारितोषिक : यतिन माझिरे
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय पारितोषिक : उज्ज्वला वडिंगेकर
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तृतीय' पारितोषिक : मेघना हेगडे
- अभिनेता-उत्तेजनार्थ पारितोषिक : सुशांत जोशी
(पु. ल. देशपांडे महाकरंडक एकांकिका स्पर्धा}:-
- अभिनेता उत्तेजनार्थ पारितोषिक : सुशांत जोशी
(अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहमदनगर शाखा आयोजित मराठी एकांकिका स्पर्धा) :-
- वॉर्निंग या एकांकिकेस सांघिक चतुर्थ पारितोषिक
- वॉर्निंग या एकांकिकेस लेखनासाठी प्रथम पारितोषिक : यतिन माझिरे
- वॉर्निंग या एकांकिकेस दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक : यतिन माझिरे
- वॉर्निंग या एकांकिकेस अभिनेत्याचे प्रथम पारितोषिक : सुशांत जोशी
- २००८ साल
- (अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आयोजित राम गणेश गडकरी एकांकिका स्पर्धा):-
- आता पास या एकांकिकेस सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
- आता पास या एकांकिकेस दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक : यतिन माझिरे
- आता पास या एकांकिकेस प्रकाश योजनेसाठी प्रथम पारितोषिक : राज गिरे
- आता पास या एकांकिकेस अभिनय-उत्तेजनार्थ पारितोषिक :पराग चितळे, मधुरा मोहोळे, ऋजुता ठाकुरदेसाई, अविनाश सपकाळ
- आता पास या एकांकिकेस सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचे पारितोषिक : अपूर्व कुलकर्णी
(पेणच्या सन्मित्र संस्थेने आयोजित केलेली पु. नि. देव स्मृति चषक स्पर्धा) :-
- वॉर्निंग या एकांकिकेस सांघिक चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक
- वॉर्निंग या एकांकिकेस दिग्दर्शनासाठी द्वितीय पारितोषिक : ओंकार पाठक
- वॉर्निंग या एकांकिकेस नेपथ्यासाठी प्रथम पारितोषिक : अजिंक्य भालेराव
- वॉर्निंग या एकांकिकेस अभिनयासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक : अविनाश सपकाळ
- वॉर्निंग या एकांकिकेस सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचे पारितोषिक :अपूर्व कुलकर्णी
(अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई शाखा आयोजित विष्णुदास भावे करंडक स्पर्धा २००८-०९) :-
- आता पास या एकांकिकेस सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक
- आता पास या एकांकिकेस लेखन-दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक : यतिन माझिरे,
- आता पास या एकांकिकेस नेपथ्यासाठीचे प्रथम पारितोषिक : सिद्धार्थ कृष्णकुमार
- आता पास या एकांकिकेस संगीतासाठी द्वितीय पारितोषिक : प्रशांत कांबळे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |