"ओकारान्त नावांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
No edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ १: | ओळ १: | ||
जगामध्ये ओ-कारान्त व्यक्तिमामे क्वचित असतात. पाश्चात्य नावां-आडनावांमध्ये आर्नाल्डो, ऑगस्टिनो, अँतोनियो सारखी नावे मुळात आर्नोल्ड, ऑगस्तिनी किंवा ॲन्टनी सारख्या नावांची बदलेलेली रूपे असतात. पौर्वात्य नावांमध्ये सुकार्नो(मूळ सुकर्ण), सुहार्तो(मूळ सुहृद्) ही अशीच नावे. जपानमध्येमात्र टोजो, अकाहितो, हिरोहिटो अशी बरीच आडनावे आहेत. त्यामानाने ओकारान्त मराठी आडनावे फारच थोडी आहेत. उदा० तोरो, टोंगो, कानगो आणि कानुंगो(ओरिसा) वगैरे. |

असे असले तरी एके काळी मराठीत बरीच व्यक्तिनावे ओकारान्त होती. मात्र ही बहुतेक नावे लिखाणमात्र होती. या नावांच्या व्यक्तींना हाक मारताना किंवा त्यांचा आदरार्थी उल्लेख करताना त्या नावांना पंत किंवा |
असे असले तरी एके काळी मराठीत बरीच व्यक्तिनावे ओकारान्त होती. मात्र ही बहुतेक नावे लिखाणमात्र होती. या नावांच्या व्यक्तींना हाक मारताना किंवा त्यांचा आदरार्थी उल्लेख करताना त्या नावांना पंत किंवा बा जोडणेच प्रशस्त समजले जाई. हल्लीच्या काळात अशा नावाची माणसे आढळून येत नाहीत. |
||
अशी काही नावे कान्हो, केरो, खंडो, गुंडो, गोरो, घारो, चोखो, चिंतो, दत्तो, दासो, धोंडो, नारो, निळो, बंडो, बाळको, मोरो, रंगो राघो, विनो, सालो मालो, सोनो इत्यादी. |
अशी काही नावे कान्हो, केरो, कोंडो, खंडो, गुंडो, गोरो, घारो, चोखो, चिंतो, दत्तो, दासो, धोंडो, नारो, निळो, बंडो, बाळको, मोरो, रंगो, राघो, विनो, सालो मालो, सोनो इत्यादी. |
||
अशा काही नावांच्या प्रसिद्ध मराठी व्यक्ती : - |
अशा काही नावांच्या प्रसिद्ध मराठी व्यक्ती : - |
||
* आनंदीबाई धोंडो कर्वे (१८६४-१९५०) : महर्षी कर्वांच्या पत्नी. त्यांनी माझे पुराण या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे. |
|||
* कान्हो त्रिमलदास (१५व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक एक प्राचीन कवी. |
* कान्हो त्रिमलदास (१५व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक एक प्राचीन कवी. |
||
* कान्हो पाठक (इ.स.१८९०) एक ज्ञानेश्वरकालीन कवी |
* कान्हो पाठक (इ.स.१८९०) एक ज्ञानेश्वरकालीन कवी |
||
ओळ १३: | ओळ १४: | ||
* कान्होबा : श्रीकृष्णाचे एक नाव. |
* कान्होबा : श्रीकृष्णाचे एक नाव. |
||
* केरो : प्राचार्य [[केरो लक्ष्मण छत्रे]] (१८२४-१८८४) हे ज्योतिषविषयक आणि सृष्टिविषयक ग्रंथांचे लेखक होते. |
* केरो : प्राचार्य [[केरो लक्ष्मण छत्रे]] (१८२४-१८८४) हे ज्योतिषविषयक आणि सृष्टिविषयक ग्रंथांचे लेखक होते. |
||
⚫ | |||
* [[खंडो कृष्ण गर्द]] (१८४८-१९२४) हे कानडी व मराठी भाषेतील एक विद्वान लेखक आणि कवी होते. |
* [[खंडो कृष्ण गर्द]] (१८४८-१९२४) हे कानडी व मराठी भाषेतील एक विद्वान लेखक आणि कवी होते. |
||
* खंडो चिमणाजी : पेशवाईतील एक वीर |
|||
⚫ | |||
* गुंडो दासो कंपली : हे सांगली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शिक्षक आणि मुख्याध्यापक होते. आयुष्यातील उत्तरार्धात ते पुण्यातील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार सभा या संस्थेचे प्रमुख कार्यवाह होते. |
* गुंडो दासो कंपली : हे सांगली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शिक्षक आणि मुख्याध्यापक होते. आयुष्यातील उत्तरार्धात ते पुण्यातील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार सभा या संस्थेचे प्रमुख कार्यवाह होते. |
||
* गोरोबा ([[गोरा कुंभार]]) (१२६७-१३१७) : |
* गोरोबा ([[गोरा कुंभार]]) (१२६७-१३१७) : |
||
ओळ २०: | ओळ २२: | ||
* चिंतो विश्वनाथ : १८६७साली प्रसिद्ध झालेल्या सर्वेपरिज्ञान नामक ११२२ पानी ग्रंथाचे विद्वान लेखक. हा ग्रंथ मुंबईच्या ज्ञानप्रकाश छापखान्याने छापून प्रकाशित केला होता. |
* चिंतो विश्वनाथ : १८६७साली प्रसिद्ध झालेल्या सर्वेपरिज्ञान नामक ११२२ पानी ग्रंथाचे विद्वान लेखक. हा ग्रंथ मुंबईच्या ज्ञानप्रकाश छापखान्याने छापून प्रकाशित केला होता. |
||
* चोखोबा ऊर्फ चोखा्मेळा (मृत्यू १३३८). एक संतकवी. |
* चोखोबा ऊर्फ चोखा्मेळा (मृत्यू १३३८). एक संतकवी. |
||
* [[दत्तात्रय कोंडो घाटे]] (१८७५-१८९९) : दत्त या टोपणनावाने कविता करणारे मराठीतील एक कवी |
|||
* [[दत्तो वामन पोतदार]] : |
* [[दत्तो वामन पोतदार]] : |
||
* [[दासो दिगंबर देशपांडे]] (१५५१-१६१६) : दासोपंताची पासोडी नामक ग्रंथाचे लेखक. |
* [[दासो दिगंबर देशपांडे]] (१५५१-१६१६) : दासोपंताची पासोडी नामक ग्रंथाचे लेखक. |
||
* दासो दिगंबर (सतरावे शतक) : एक मराठी कवी आणि संताची चरित्रे लिहिणारे लेखक. |
* दासो दिगंबर (सतरावे शतक) : एक मराठी कवी आणि संताची चरित्रे लिहिणारे लेखक. |
||
* दिनकर धोंडो कर्वे : हे फर्गुसन कॉलेजचे प्राचार्य होते. |
|||
* [[धोंडो केशव कर्वे]] : |
* [[धोंडो केशव कर्वे]] : |
||
* धोंडो विष्णु आपटे : सावंतवा्डीच्या छत्रपतींचे तोतये वकील |
|||
* [[नारायण दासो बनहट्टी]] (१८६२-१९४७) : यांनी व्याकरण, संगीत यांवर ग्रंथलेखन आणि निबंधलेखन केले आहे. मराठी लेखक श्री.ना.बनहट्टी यांचे वडील. |
|||
* नारायण मालो : जुन्या काळचा एक एक पदे रचणारा कवी. |
* नारायण मालो : जुन्या काळचा एक एक पदे रचणारा कवी. |
||
* नारो त्रिंबक (१९व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक |
* नारो त्रिंबक (१९व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक मराठी शाहीर |
||
* नारो भिकाजी |
* नारो भिकाजी (रत्न?)पारखी ऊर्फ मौनीस्वामी ऊर्फ नारायणेंद्र सरस्वती ऊर्फ मौनीनाथ (१७८४-१८७६): अध्यात्म आणि वेदान्तावर लिहिणारे लेखक-कवी. |
||
* नारो सखाराम (१९व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक बखरकार. |
* नारो सखाराम (१९व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक बखरकार. |
||
* नारोबा : संत नामदेवांच्या चार मुलांतील एक. याने रचलेले काही अभंग नामदेव गाथेत आहेत. |
* नारोबा : संत नामदेवांच्या चार मुलांतील एक. याने रचलेले काही अभंग नामदेव गाथेत आहेत. |
||
⚫ | |||
* नारो भिकाजी रत्नपारखी |
|||
⚫ | |||
* बाळकोबा भावे : विनोबा भाव्यांचे बंधू |
* बाळकोबा भावे : विनोबा भाव्यांचे बंधू |
||
* मालोजी घोरपडे : |
|||
⚫ | |||
* मालोजी भोसले : शिवाजीचे आजोबा |
|||
⚫ | |||
* मोरो गणेश लोंढे (१८५४-१९२०) : मराठीतील एक कवी, नाटककार व निबंधलेखक. |
|||
⚫ | |||
* मोरोपंत विठ्ठल वाळवेकर : जोतिबा फुलेंचे मित्र; गृहिणी मासिक आणि सुबोध पत्रिकेचे संपादक; छापखानदार; स्वतंत्र लेखक, भाषांतरकार आणि ग्रंथ प्रकाशक. |
|||
* मोरोबा कान्होबा विजयकर (१८१३-१८७१) : ऐतिहासिक कथांचे लेखक. रावबहादुर मोरोबा कान्होबांचे घाशीराम कोतवाल नावाचे आगळेवेगळे पुस्तक १८६३साली प्रसिद्ध झाले होते. |
|||
* मोरोबा फडणीस : |
|||
⚫ | |||
* रंगो लक्ष्मण मेढे (१८व्या शतकाची अखेर आणि १९व्याची पहिली वीस-पंचवीस वर्षे) : एक बखरकार |
|||
* [[रघुनाथ धोंडो कर्वे]] (१८८२-१९५३) : भारतातील संततिनियमनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक, संपादक आणि लेखक. |
|||
* राघो भरारी ऊर्फ राघोबादादा ऊर्फ रघुनाथराव पेशवे : |
|||
* [[शंकर मोरो रानडे]] (१८५०-१९०३) : नाटककार व ग्रंथकार; नाट्यकथार्णव , इंदुप्रकाश आणि नेटिव्ह ओपिनियन या नियतकालिकांचे संपादक. समाजसुधारक. |
|||
* सालो मालो : तुकारामाचे प्रतिस्पर्धी प्रवचनकार |
* सालो मालो : तुकारामाचे प्रतिस्पर्धी प्रवचनकार |
||
* [[सोनोपंत |
* [[सोनोपंत दांडेकर]] (१८९६-१९६८) : |
||
* [[विनोबा भावे]] : |
* [[विनोबा भावे]] : |
||
२१:२५, २७ जुलै २०१२ ची आवृत्ती
जगामध्ये ओ-कारान्त व्यक्तिमामे क्वचित असतात. पाश्चात्य नावां-आडनावांमध्ये आर्नाल्डो, ऑगस्टिनो, अँतोनियो सारखी नावे मुळात आर्नोल्ड, ऑगस्तिनी किंवा ॲन्टनी सारख्या नावांची बदलेलेली रूपे असतात. पौर्वात्य नावांमध्ये सुकार्नो(मूळ सुकर्ण), सुहार्तो(मूळ सुहृद्) ही अशीच नावे. जपानमध्येमात्र टोजो, अकाहितो, हिरोहिटो अशी बरीच आडनावे आहेत. त्यामानाने ओकारान्त मराठी आडनावे फारच थोडी आहेत. उदा० तोरो, टोंगो, कानगो आणि कानुंगो(ओरिसा) वगैरे.
असे असले तरी एके काळी मराठीत बरीच व्यक्तिनावे ओकारान्त होती. मात्र ही बहुतेक नावे लिखाणमात्र होती. या नावांच्या व्यक्तींना हाक मारताना किंवा त्यांचा आदरार्थी उल्लेख करताना त्या नावांना पंत किंवा बा जोडणेच प्रशस्त समजले जाई. हल्लीच्या काळात अशा नावाची माणसे आढळून येत नाहीत.
अशी काही नावे कान्हो, केरो, कोंडो, खंडो, गुंडो, गोरो, घारो, चोखो, चिंतो, दत्तो, दासो, धोंडो, नारो, निळो, बंडो, बाळको, मोरो, रंगो, राघो, विनो, सालो मालो, सोनो इत्यादी.
अशा काही नावांच्या प्रसिद्ध मराठी व्यक्ती : -
- आनंदीबाई धोंडो कर्वे (१८६४-१९५०) : महर्षी कर्वांच्या पत्नी. त्यांनी माझे पुराण या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे.
- कान्हो त्रिमलदास (१५व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक एक प्राचीन कवी.
- कान्हो पाठक (इ.स.१८९०) एक ज्ञानेश्वरकालीन कवी
- कान्होपात्रा (इ.स.१४६८) : एक संत कवयित्री
- कान्होबा (१७वे शतक) : तुकारामाचा धाकटा भाऊ. तुक्याबंधू या नावाने याने अभंग रचले आहेत.
- कान्होबा : श्रीकृष्णाचे एक नाव.
- केरो : प्राचार्य केरो लक्ष्मण छत्रे (१८२४-१८८४) हे ज्योतिषविषयक आणि सृष्टिविषयक ग्रंथांचे लेखक होते.
- खंडो कृष्ण गर्द (१८४८-१९२४) हे कानडी व मराठी भाषेतील एक विद्वान लेखक आणि कवी होते.
- खंडो चिमणाजी : पेशवाईतील एक वीर
- खंडो बल्लाळ : हा मराठ्यांचा स्वामिभक्त चिटणीस होता.
- गुंडो दासो कंपली : हे सांगली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शिक्षक आणि मुख्याध्यापक होते. आयुष्यातील उत्तरार्धात ते पुण्यातील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार सभा या संस्थेचे प्रमुख कार्यवाह होते.
- गोरोबा (गोरा कुंभार) (१२६७-१३१७) :
- चिंतो कृष्ण वळे (१८व्या शतकाचा उत्तरार्ध) : भाऊसाहेबांची बखर या सुप्रसिद्ध बखरीचे एक सहलेखक.
- चिंतो विश्वनाथ : १८६७साली प्रसिद्ध झालेल्या सर्वेपरिज्ञान नामक ११२२ पानी ग्रंथाचे विद्वान लेखक. हा ग्रंथ मुंबईच्या ज्ञानप्रकाश छापखान्याने छापून प्रकाशित केला होता.
- चोखोबा ऊर्फ चोखा्मेळा (मृत्यू १३३८). एक संतकवी.
- दत्तात्रय कोंडो घाटे (१८७५-१८९९) : दत्त या टोपणनावाने कविता करणारे मराठीतील एक कवी
- दत्तो वामन पोतदार :
- दासो दिगंबर देशपांडे (१५५१-१६१६) : दासोपंताची पासोडी नामक ग्रंथाचे लेखक.
- दासो दिगंबर (सतरावे शतक) : एक मराठी कवी आणि संताची चरित्रे लिहिणारे लेखक.
- दिनकर धोंडो कर्वे : हे फर्गुसन कॉलेजचे प्राचार्य होते.
- धोंडो केशव कर्वे :
- धोंडो विष्णु आपटे : सावंतवा्डीच्या छत्रपतींचे तोतये वकील
- नारायण दासो बनहट्टी (१८६२-१९४७) : यांनी व्याकरण, संगीत यांवर ग्रंथलेखन आणि निबंधलेखन केले आहे. मराठी लेखक श्री.ना.बनहट्टी यांचे वडील.
- नारायण मालो : जुन्या काळचा एक एक पदे रचणारा कवी.
- नारो त्रिंबक (१९व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक मराठी शाहीर
- नारो भिकाजी (रत्न?)पारखी ऊर्फ मौनीस्वामी ऊर्फ नारायणेंद्र सरस्वती ऊर्फ मौनीनाथ (१७८४-१८७६): अध्यात्म आणि वेदान्तावर लिहिणारे लेखक-कवी.
- नारो सखाराम (१९व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक बखरकार.
- नारोबा : संत नामदेवांच्या चार मुलांतील एक. याने रचलेले काही अभंग नामदेव गाथेत आहेत.
- निळोबा : एक संतकवी. पूर्ण नाव निळोबा मुकुंद पिंपळनेरकर. मृत्यू : इ.स.१७५३. हे तुकारामाचे शिष्य होते.
- बाळकोबा भावे : विनोबा भाव्यांचे बंधू
- मालोजी घोरपडे :
- मालोजी भोसले : शिवाजीचे आजोबा
- मोरो गणेश लोंढे (१८५४-१९२०) : मराठीतील एक कवी, नाटककार व निबंधलेखक.
- मोरोपंत तथा मोरेश्वर रामाजी पराडकर (१७२९-१७९४) :
- मोरोपंत विठ्ठल वाळवेकर : जोतिबा फुलेंचे मित्र; गृहिणी मासिक आणि सुबोध पत्रिकेचे संपादक; छापखानदार; स्वतंत्र लेखक, भाषांतरकार आणि ग्रंथ प्रकाशक.
- मोरोबा कान्होबा विजयकर (१८१३-१८७१) : ऐतिहासिक कथांचे लेखक. रावबहादुर मोरोबा कान्होबांचे घाशीराम कोतवाल नावाचे आगळेवेगळे पुस्तक १८६३साली प्रसिद्ध झाले होते.
- मोरोबा फडणीस :
- रंगो बापूजी (मृत्यू १८८५): सातार्र्याच्या छत्रपतींचे कारभारी आणि वकील. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात यांचा सक्रिय सहभाग होता. यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठाणे शहरातील एका चौकाला रंगो बापूजी गुप्ते चौक असे नाव दिले आहे. प्रबोधन ठाकऱ्यांनी यांचे चरित्र लिहिले आहे.
- रंगो लक्ष्मण मेढे (१८व्या शतकाची अखेर आणि १९व्याची पहिली वीस-पंचवीस वर्षे) : एक बखरकार
- रघुनाथ धोंडो कर्वे (१८८२-१९५३) : भारतातील संततिनियमनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक, संपादक आणि लेखक.
- राघो भरारी ऊर्फ राघोबादादा ऊर्फ रघुनाथराव पेशवे :
- शंकर मोरो रानडे (१८५०-१९०३) : नाटककार व ग्रंथकार; नाट्यकथार्णव , इंदुप्रकाश आणि नेटिव्ह ओपिनियन या नियतकालिकांचे संपादक. समाजसुधारक.
- सालो मालो : तुकारामाचे प्रतिस्पर्धी प्रवचनकार
- सोनोपंत दांडेकर (१८९६-१९६८) :
- विनोबा भावे :