चर्चा:ओकारान्त नावांची यादी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@J: नमस्कार, एको, कान्हो, केरो, कोंडो, खंडो, खेळो, गंगो, गुंडो, गोरो, घारो, चोखो, चिंतो, तुको, दत्तो, दादो, दासो, धोंडो, नागो, नारो, निळो, परसो, बंडो, बाळको, मोरो, रंगो, राघो, विठो, विनो, व्यंको, सालो मालो, सोनो यातील बहुतांश व्यक्ती नामे मराठी व्याकरणाच्या दृष्टीने मूलत: पूर्ण स्वतंत्र नावे नसून नामांचे सामान्यरूप होण्याच्या प्रक्रीयेतून तयार झालेले अपभ्रंश म्हणता येतील का ? (चुभूदेघे) असे असेल तर लेखाचे शीर्षक व्यक्ती नामांची सामान्यरुपे असे अधीक व्यापक करणे प्रशस्त असणार नाही का ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२२, ४ सप्टेंबर २०१४ (IST)[reply]