Jump to content

"अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १४: ओळ १४:


== अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ==
== अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ==
महाराष्ट्र,गोवा,छ्तीसगड, बिदर,बेळगाव,मध्यप्रदेश सहित ३५० परिषदेच्या शाखा असून, १२००० हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे..मराठी भाषेचा प्रचार, प्रसारासाठी ही परिषद काम करीत असून, लोकसहभागतून संमेलने व विविध उपक्रम राबविले जातात. नवोदित साहित्य संमेलनाशिवाय राज्यात राज्स्तरीयजिल्हा स्तरीय बारा साहित्य संमेलने होतात.
महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार प्रसारासाठी ही परिषद काम करीत असून, लोकसहभागातून संमेलने व विविध उपक्रम राबविले जातात. नवोदित साहित्य संमेलनाशिवाय राज्यात राज्यस्तरीयजिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. इ.स.२०१२ पर्यंत झालेली अशी संमेलने :
महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन,पाच वषे खानवडी ‍ता.पुरंदर
* महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन : गेली पाच वर्षे, खानवडी ‍तालुका पुरंदर(जिल्हा पुणे)
छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन,सासवड गेली चार वषे
* छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, सासवड गेली चार वर्षे.
ग्रामीण साहित्य संमेलन नगर,
* ग्रामीण साहित्य संमेलन नगर,
जिल्हास्तरीय संमेलन नाशिक,सातारा, उस्मानाबाद,श्रीगोंदा श्रीरामपूर,
* जिल्हास्तरीय संमेलन नाशिक, सातारा, उस्मानाबाद, श्रीगोंदा, श्रीरामपूर,
विभागीय साहित्य संमेलन विदभ ‍वणी
* विभागीय साहित्य संमेलन वणी (विदर्भ)
परिवतर्न साहित्य संमेलन,पलूस
* परिवर्तन साहित्य संमेलन, पलूस
------------
------------
पहा :[[मराठी साहित्य संमेलने]]
पहा :[[मराठी साहित्य संमेलने]]

००:५४, २६ जुलै २०१२ ची आवृत्ती

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन हे नवोदित मराठी लेखकांचे संमेलन असते. आत्तापर्यंत या नावाने अठरा साहित्य संमेलने झाली असून "१८ मे २०१२ ते २०मे, २०१२" या तारखांना, सोलापूरला १९वे संमेलन होणार आहे. स्वागताध्यक्ष शिवाजीराव सावंत असून, संमेलनाध्यक्ष लक्ष्मण माने आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व पुण्याच्या जयवंत शिक्षण मंडळाच्या सहयोगाने हे साहित्य संमेलन भरत आहे. नवोदित साहित्यिकांना संमेलनात नि:शुल्क सहभागी होता येईल. त्यांच्या निवास-भोजनाची मोफत व्यवस्था संयोजक करणार आहेत.

या पूर्वीची नवोदित मराठी साहित्य संमेलने

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने गेली १९ वषे वेगवेगळया ठिकाणी अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या परिषदेचे प्रमुख संयोजक शरद गोरे, दशरथ यादव व राजकुमार काळभोर हे आहेत.

  • १८वे : बारामतीला "१९ ते २१ ऑगस्ट, २०११"; संमेलनाध्यक्ष : डॉ.आ.ह.साळुंखे
  • १७वे : रत्‍नागिरीला "१५ ते १६ मे, २०१०”; संमेलनाध्यक्ष : प्रा. रामनाथ चव्हण
  • १६वे : संगमनेरला
  • १५वे : औरंगाबादला "२४ ते २५ मे, २००८"
  • १०वे : पुण्याला "१९ ते २० मे , २००३"; संमेलनाध्यक्ष : गंगाधर पानतावणे

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे यापूर्वी होऊन गेलेले अन्य संमेलनाध्यक्ष :

शिवाजी सावंत, नारायण सुर्वे,विश्वास पाटील, मंगेश पाडगावकर, इंद्रजित भालेराव, रा.रं.बोराडे, डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ.हंसराज वैद्य, विठ्ठल वाघ, रतनलाल सोनाग्रा, डॉ.नरेंद्र जाधव वगैरे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद

महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करीत असून, लोकसहभागातून संमेलने व विविध उपक्रम राबविले जातात. नवोदित साहित्य संमेलनाशिवाय राज्यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. इ.स.२०१२ पर्यंत झालेली अशी संमेलने :

  • महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन : गेली पाच वर्षे, खानवडी ‍तालुका पुरंदर(जिल्हा पुणे)
  • छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, सासवड गेली चार वर्षे.
  • ग्रामीण साहित्य संमेलन नगर,
  • जिल्हास्तरीय संमेलन नाशिक, सातारा, उस्मानाबाद, श्रीगोंदा, श्रीरामपूर,
  • विभागीय साहित्य संमेलन वणी (विदर्भ)
  • परिवर्तन साहित्य संमेलन, पलूस

पहा :मराठी साहित्य संमेलने