Jump to content

"रौप्यपदक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:1896 Olympic medal.jpg|right|thumb|इ.स्.१८९६ च्या [[ऑलिंपिक]] मधील रजतपदक]]
[[File:1896 Olympic medal.jpg|right|thumb|इ.स्.१८९६ च्या [[ऑलिंपिक]] मधील रजतपदक]]
'''रौप्यपदक''' हे एक प्रकारचे पदक असून एखाद्या स्पर्धेत (साधारणपणे [[ऑलिंपिक]], [[कॉमनवेल्थ खेळ|कॉमनवेल्थ]] खेळातील प्रकारांसाठी) दुसर्‍या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला दिले जाते. पहिल्या व तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला अनुक्रमे [[सुवर्णपदक]] व [[कांस्यपदक]] प्रदान केले जाते.
'''रौप्यपदक''' हे एक प्रकारचे पदक रूपातले पारितोषिक असून एखाद्या स्पर्धेत (साधारणपणे [[ऑलिंपिक]], [[कॉमनवेल्थ खेळ|कॉमनवेल्थ]] खेळातील प्रकारांसाठी) दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला दिले जाते. पहिल्या व तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला अनुक्रमे [[सुवर्णपदक]] व [[कांस्यपदक]] प्रदान केले जाते. [[चषक]] आणि [[ढाल]] हेही अशाच प्रकारचे वेगळे पुरस्कार आहेत.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

२३:१७, २४ जून २०१२ ची आवृत्ती

इ.स्.१८९६ च्या ऑलिंपिक मधील रजतपदक

रौप्यपदक हे एक प्रकारचे पदक रूपातले पारितोषिक असून एखाद्या स्पर्धेत (साधारणपणे ऑलिंपिक, कॉमनवेल्थ खेळातील प्रकारांसाठी) दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला दिले जाते. पहिल्या व तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला अनुक्रमे सुवर्णपदककांस्यपदक प्रदान केले जाते. चषक आणि ढाल हेही अशाच प्रकारचे वेगळे पुरस्कार आहेत.