"दत्ता हलसगीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: दत्ता हलसगीकर ऊर्फ गणेश तात्याजी हलसगीकर हे मराठीतले एक कवी होत... |
No edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{माहितीचौकट साहित्यिक |
|||
| नाव =दत्ता हलसगीकर |
|||
| चित्र = |
|||
| चित्र_रुंदी = |
|||
| चित्र_शीर्षक = |
|||
| पूर्ण_नाव = गणेश तात्याजी हलसगीकर |
|||
| टोपण_नाव = दत्ता हलसगीकर |
|||
| जन्म_दिनांक = [[ऑगस्ट ७]], [[इ.स. १९३४]] |
|||
| जन्म_स्थान = [[सोलापूर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] |
|||
| मृत्यू_दिनांक = [[जून ९]], [[इ.स. २०१२]] |
|||
| मृत्यू_स्थान = [[सोलापूर]],[[महाराष्ट्र]], [[भारत]] |
|||
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]], [[काव्यरचना]] |
|||
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]] |
|||
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] |
|||
| कार्यकाळ = |
|||
| साहित्य_प्रकार = [[ललितलेख]], [[कविता]] |
|||
| चळवळ = |
|||
| प्रसिद्ध_साहित्यकृती = ’उंची’नामक कविता |
|||
| प्रभावित = |
|||
| पुरस्कार = |
|||
| वडील_नाव =तात्याजी |
|||
| आई_नाव = |
|||
| पती_नाव = |
|||
| पत्नी_नाव =वसुधा |
|||
| अपत्ये = दोन मुलगे |
|||
| स्वाक्षरी_चित्र = |
|||
| संकेतस्थळ_दुवा = |
|||
| तळटिपा = |
|||
}} |
|||
दत्ता हलसगीकर ऊर्फ गणेश तात्याजी हलसगीकर हे मराठीतले एक कवी होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे ७ ऑगस्ट १९३४ रोजी झाला. सोलापूरमधील लक्ष्मी विष्णू मिल नावाच्या कापडगिरणीमध्ये त्यांनी वयाच्या साठाव्या वयापर्यंत नोकरी केली. वयाच्या तिसाव्या वर्षापासूनच त्यांनी कविता करायला सुरुवात केली. मरेपर्यंत त्यांची काव्यरचना आणि त्यांचे ललितलेखन अव्याहत चालू होते. |

'''ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत; ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत''' अशा प्रकारची त्यांची सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणारी आशयघन कविता होती. त्यांचे वास्तव्य शेवटपर्यंत सोलापुरात होते. अर्धांगवायुविकाराने त्यांचे निधन ९ जून २०१२ रोजी झाले. |

२३:५९, १४ जून २०१२ ची आवृत्ती
दत्ता हलसगीकर | |
---|---|
जन्म नाव | गणेश तात्याजी हलसगीकर |
टोपणनाव | दत्ता हलसगीकर |
जन्म |
ऑगस्ट ७, इ.स. १९३४ सोलापूर, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
जून ९, इ.स. २०१२ सोलापूर,महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, काव्यरचना |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | ललितलेख, कविता |
प्रसिद्ध साहित्यकृती | ’उंची’नामक कविता |
वडील | तात्याजी |
अपत्ये | दोन मुलगे |
दत्ता हलसगीकर ऊर्फ गणेश तात्याजी हलसगीकर हे मराठीतले एक कवी होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे ७ ऑगस्ट १९३४ रोजी झाला. सोलापूरमधील लक्ष्मी विष्णू मिल नावाच्या कापडगिरणीमध्ये त्यांनी वयाच्या साठाव्या वयापर्यंत नोकरी केली. वयाच्या तिसाव्या वर्षापासूनच त्यांनी कविता करायला सुरुवात केली. मरेपर्यंत त्यांची काव्यरचना आणि त्यांचे ललितलेखन अव्याहत चालू होते.
ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत; ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत अशा प्रकारची त्यांची सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणारी आशयघन कविता होती. त्यांचे वास्तव्य शेवटपर्यंत सोलापुरात होते. अर्धांगवायुविकाराने त्यांचे निधन ९ जून २०१२ रोजी झाले.
त्यांच्या ’उंची’ या कवितेचे विविध अशा २२ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. ती कविता आकाशवाणीवरून अनेकदा सादर करण्यात आली होती.
दत्ता हलसगीकरांचे काव्यसंग्रह
- आशयघन
- सहवास