"चिमणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो सांगकाम्याने बदलले: ar:دوري شائع खूणपताका: अमराठी योगदान |
No edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
File:SparrowsMaleFemale.jpg|नर आणि मादी चिमणी |
File:SparrowsMaleFemale.jpg|नर आणि मादी चिमणी |
||
File:Family That Bathes Together.jpg|नर आणि मादी चिमणी |
File:Family That Bathes Together.jpg|नर आणि मादी चिमणी |
||
File:SperlingG.jpg|चिमणीची |
File:SperlingG.jpg|चिमणीची पिल्ले |
||
</gallery> |
</gallery> |
||
---- |
---- |
||
मराठी नाव : चिमणी (मादी), चिमणा (नर) </br> हिंदी नाव : गौरय्या <br /> संस्कृत नाव : कलविंक, |
मराठी नाव : चिमणी (मादी), चिमणा (नर) </br> हिंदी नाव : चिड़िया, गौरय्या(?) <br /> संस्कृत नाव : आटक, कलविंक, गृहनीड, ग्रामचटक, चटक, तिलककंटक, पीतमुंड,पोतकी; गुजराथी नाव : चकली <br /> इंग्रजी नाव : House Sparrow </br> शास्त्रीय नाव : Passer domesticus </br> |
||
---- |
---- |
||
भारतात सर्वात जास्त संख्येने असणारा पक्षी म्हणून चिमणी परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा |
भारतात सर्वात जास्त संख्येने असणारा पक्षी म्हणून चिमणी परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते. |
||
{{Audio|House Sparrow.ogg|{{लेखनाव}}चा आवाज ऐका}} |
{{Audio|House Sparrow.ogg|{{लेखनाव}}चा आवाज ऐका}} |
||
ओळ १८: | ओळ १८: | ||
हा पक्षी [[हिमालय|हिमालयाच्या]] २००० मी. उंचीपर्यंत [[भारत|भारतभर]] सर्वत्र आढळतो तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]]सह इतरही देशात आढळतो. भारतात काश्मिरी आणि उत्तर-पश्चिमी अशा याच्या किमान दोन उपजातीही आढळतात. |
हा पक्षी [[हिमालय|हिमालयाच्या]] २००० मी. उंचीपर्यंत [[भारत|भारतभर]] सर्वत्र आढळतो तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]]सह इतरही देशात आढळतो. भारतात काश्मिरी आणि उत्तर-पश्चिमी अशा याच्या किमान दोन उपजातीही आढळतात. |
||
माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, कळ्या, मध, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य घेण्यास समर्थ आहे. वर्षभर वीण हंगाम असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, |
माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, कळ्या, मध, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य घेण्यास समर्थ आहे. वर्षभर वीण हंगाम असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात. |
||
२२:४६, ५ जून २०१२ ची आवृत्ती
चित्रदालन
-
नर चिमणी
-
नर चिमणी
-
मादी चिमणी
-
मादी चिमणी
-
नर आणि मादी चिमणी
-
नर आणि मादी चिमणी
-
चिमणीची पिल्ले
मराठी नाव : चिमणी (मादी), चिमणा (नर)
हिंदी नाव : चिड़िया, गौरय्या(?)
संस्कृत नाव : आटक, कलविंक, गृहनीड, ग्रामचटक, चटक, तिलककंटक, पीतमुंड,पोतकी; गुजराथी नाव : चकली
इंग्रजी नाव : House Sparrow
शास्त्रीय नाव : Passer domesticus
भारतात सर्वात जास्त संख्येने असणारा पक्षी म्हणून चिमणी परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते.
चिमणीचा आवाज ऐका (सहाय्य·माहिती)
हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत भारतभर सर्वत्र आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमारसह इतरही देशात आढळतो. भारतात काश्मिरी आणि उत्तर-पश्चिमी अशा याच्या किमान दोन उपजातीही आढळतात.
माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, कळ्या, मध, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य घेण्यास समर्थ आहे. वर्षभर वीण हंगाम असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |