Jump to content

विशाल पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Vishal Prakashbapu Patil (es); Vishal Prakashbapu Patil (pt-br); विशाल पाटील (hi); Vishal Prakashbapu Patil (de); Vishal Prakashbapu Patil (pt); Vishal Prakashbapu Patil (en); విశాల్ పాటిల్ (te); विशाल पाटील (mr); Vishal Prakashbapu Patil (fr) Indian politician (en); Indian politician (en)
विशाल पाटील 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विशाल प्रकाशबापू पाटील हे एक मराठी राजकारणी आहेत. हे सांगली लोकसभा मतदारसंघातून १८व्या लोकसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले. त्यांचे निवडणूक चिह्न लिफाफा होते. पाटील हे माजी आमदार प्रकाशबापू वसंतराव पाटील यांचे पुत्र आहेत. २०२० पासून पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकरणी आहेत.