Jump to content

विल्यम हेन्री ब्रॅग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विल्यम हेन्री ब्रॅग
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वयुनायटेड किंग्डम संपादन
स्थानिक भाषेतील नावWilliam Henry Bragg संपादन
जन्म-नावWilliam Henry Bragg संपादन
दिलेले नावविल्यम, Henry संपादन
आडनावBragg संपादन
जन्म तारीख२ जुलै 1862 संपादन
जन्मस्थानWigton संपादन
मृत्यू तारीख१२ मार्च 1942 संपादन
मृत्यूस्थानलंडन संपादन
वैवाहिक जोडीदारGwendoline Todd संपादन
अपत्यविल्यम लॉरेन्स ब्रॅग, Robert Charles Bragg संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र, स्फटिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित संपादन
नियोक्ताUniversity of Leeds, University College London, University of Adelaide संपादन
पदPresident of the Royal Society संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज, Old Grammar School, King William's College संपादन
Doctoral advisorEdward Routh संपादन
चे शिष्यजे.जे. थॉमसन संपादन
Doctoral studentKathleen Lonsdale, John Desmond Bernal, विल्यम लॉरेन्स ब्रॅग, Gordon Cox, Willy Burgers संपादन
विद्यार्थीJohn Raymond Wilton संपादन
निवासस्थानऑस्ट्रेलिया संपादन
कर्मस्थळॲडलेड संपादन
खेळलॅक्रॉस संपादन
उल्लेखनीय कार्यX-ray diffraction संपादन
नामांकने प्राप्तभौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक, भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक, रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक संपादन
Interested inभौतिकशास्त्र संपादन

सर विल्यम हेन्री ब्रॅग (२ जुलै, १८६२ - १२ मार्च, १९४२) हे इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि खेळाडू होते. त्यांना १९१५ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक त्यांचा मुलगा लॉरेन्स ब्रॅग यांच्या सह देण्यात आले होते. वडील व मुलाला संयुक्तपणे मिळालेले हे एकमेव नोबेल पारितोषिक होय. हे पारितोषिक त्यांना क्ष-किरणांचा वापर करून स्फटिकांवरील संशोधनाबद्दल देण्यात आले होते.

ब्रॅगाइट या खनिजाचे नाव विल्यम हेन्री व लॉरेन्स ब्रॅग यांच्यावरून देण्यात आलेले आहे.

बाह्यदुवे

[संपादन]