Jump to content

ट्रिनिटी कॉलेज (केंब्रिज)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज
college of the University of Cambridge, school building, university building, शैक्षणिक संस्था, academic department, विद्यापीठ, charitable organization
ह्याचा भागकेंब्रिज विद्यापीठ संपादन
स्थापना1546 संपादन
मूळ लेबलTrinity College संपादन
याचे नावाने नामकरणट्रिनिटी संपादन
संस्थापकआठवा हेन्री संपादन
व्यवस्थापक/संचालक/निर्देशकSally Davies संपादन
देशयुनायटेड किंग्डम संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानCambridge संपादन
Historic countyCambridgeshire संपादन
स्थानकेंब्रिज संपादन
भौगोलिक गुणक५२°१२′२५″N ०°७′१″E संपादन
सदस्यताBritish and Irish Committee on Map Information and Cataloguing Systems संपादन
पालक संस्थाकेंब्रिज विद्यापीठ संपादन
मुख्यालयाचे स्थानकेंब्रिज संपादन
डाक संकेतांकCB2 1TQ संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.trin.cam.ac.uk संपादन
Map

ट्रिनिटी कॉलेज हे इंग्लंडच्या कॅम्ब्रिज विद्यापीठाचा भाग असलेले महाविद्यालय आहे. याची स्थापना हेन्री आठव्याच्या राज्यकालात १५४६मध्ये झाली होती.

ट्रिनिटी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये युनायटेड किंग्डमच्या सहा तसेच सिंगापूर, थायलंड, फ्रांस आणि भारताच्या प्रत्येकी एक पंतप्रधानांचा समावेश होतो. येथे विद्यार्थी असलेल्या आयझॅक न्यूटन, नील्स बोह्र, अर्नेस्ट रदरफोर्ड, अमर्त्य सेन, बर्ट्रांड रसेल, सुब्रम्हण्यन चंद्रशेखर, वेंकटरामन रामकृष्णन यांसह ३४ व्यक्तींना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. याशिवाय फ्रांसिस बेकन, एडवर्ड आठवा, रणजितसिंहजी, जी.एच. हार्डी, आल्फ्रेड टेनिसन, विल्यम थॅकरे, इ. अनेक ख्यातनाम व्यक्ती येथील विद्यार्थी होत्या.