वेस्टमिन्स्टर अॅबी
Jump to navigation
Jump to search
वेस्टमिन्स्टर अॅबी (Collegiate Church of St Peter at Westminster) हे लंडन महानगराच्या सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर बरोमधील एक ऐतिहासिक चर्च आहे. अंदाजे १०व्या शतकामध्ये गॉथिक वास्तुशास्त्र वापरून बांधलेले वेस्टमिन्स्टर अॅबी वेस्टमिन्स्टर राजवाड्याच्या पश्चिमेस असून ते युनायटेड किंग्डममधील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक म्हणून ओळखले जाते. पारंपरिक काळापासून इंग्लंड व ब्रिटनच्या राजांचा राज्याभिषेक व मृत्यूनंतर दफन येथेच होत असे. इ.स. १५४० ते १५५६ दरम्यान वेस्टमिन्स्टर अॅबीला कॅथेड्रलचा दर्जा प्राप्त झाला.
वेस्टमिन्स्टर अॅबी युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |