विल्यम ओ'रुर्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विल्यम ओ'रुर्के
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
विल्यम पीटर ओ'रुर्के
जन्म ६ ऑगस्ट, २००१ (2001-08-06) (वय: २२)
किंग्स्टन अपॉन टेम्स, लंडन, इंग्लंड
उंची १.९७ मी (६ फूट ६ इंच)
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात वेगवान मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप २१४) १७ डिसेंबर २०२३ वि बांगलादेश
शेवटचा एकदिवसीय २३ डिसेंबर २०२३ वि बांगलादेश
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२२-आतापर्यंत कँटरबरी किंग्ज
करिअरची आकडेवारी
स्पर्धा वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ टी-२०
सामने 3 १५ २१ १३
धावा ६८ ६५ २२
फलंदाजीची सरासरी १.०० ११.३३ ७.२२ २२.००
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या १७* १६ १०
चेंडू ११३ २,६९३ ९२५ २४९
बळी ५० ३५ १२
गोलंदाजीची सरासरी २३.०० २८.०२ २२.२० २७.५०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ३/४७ ३/२४ ४/२९ ३/२९
झेल/यष्टीचीत ०/- ६/- ६/- २/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २३ डिसेंबर २०२३

विल्यम पीटर ओ'रुर्क (६ ऑगस्ट, २००१:इंग्लंड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताचा वेगवान मध्यम गोलंदाज आहे.[१] तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये कॅंटरबरी क्रिकेट संघाकडून खेळतो.[२] याआधी तो न्यू झीलंडच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाकडूनही खेळला होता.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Profile: William O'Rourke". ESPN Cricinfo. 10 April 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Game against Canty must-win for Volts". Otago Daily Times. 6 March 2023. 10 April 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Teams which Will O'Rourke played for". CricketArchive. 10 April 2023 रोजी पाहिले.