विनता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू पुराणांनुसार विनता ही प्रजापती दक्षाच्या तेरा कन्यांपैकी एक होय. विनतेची दोन मुले अरुण आणि गरुड होत.