कद्रू
Jump to navigation
Jump to search
हिंदू पौराणिक साहित्यानुसार कद्रू (संस्कृत: कद्रू) ही कश्यपाची पत्नी व नाग वंशाची माता होती[१].
वंश[संपादन]
कश्यपापासून हिला झालेले १११ पुत्र[१] नाग अथवा काद्रवेय या मातृक नावाने संबोधले जातात. अनंत, तक्षक, धृतराष्ट्र, नहुष, शेष हे काद्रवेयांपैकी विशेष ख्यात नाग होत.
संदर्भ[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |