विद्युत धारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विद्युत धारा किंवा विद्युत वहन हे विद्युत प्रभाराचे वाही माध्यमातले वहन होय. एसआय एककांमध्ये हे परिमाण ॲम्पिअर मध्ये मोजले जाते.

गणिती रूप[संपादन]

विद्युत धारा (किंवा थोडक्यात धारा) खालीलप्रमाणे व्याख्यित आहे:-

विद्युत प्रभाराचे कालसापेक्ष बदलणारा दर म्हणजेच विद्युत धारा होय.

गणिती स्वरूपात-

किंवा भैदन रूपात:

येथे,

I - विद्युत धारा
Q, dQ - विद्युत प्रभार
t, dt - काल

धारा घनता च्या संज्ञेत धाराचीही व्याख्या करता येते.

धारा घनता सदिश आणि क्षेत्र सदिश ह्यांच्यामधील बिंदू गुणाकार म्हणजेच विद्युत धारा होय.

गणिती रूपात -

येथे,

J - धारा घनता
dA - क्षेत्र सदिश