क्षेत्र सदिश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्षेत्र सदिश किंवा क्षेत्रफळ सिदिश ही एक भादिश असून ती दोन सदिशांनी बंदिस्त क्षेत्रफळाच्या किंमतीइतकी असते आणि त्याची दिशा त्या क्षेत्राच्या लंबाची उर्ध्वगामी असते. क्षेत्रसदिशाची गणिती सूत्रीकरण:

येथे,

a ह्या किंमतीच्या दोन सदिशांनी बंदिस्त क्षेत्रफळ, त्या दोन सदिशांचा फुली गुणाकार करून आलेली A ही सदिश (भादिश) दर्शविते.