विद्युत उपकेंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विद्युत उपकेंद्र हे विजेच्या उत्पादनाच्या, पारेषणाच्या व वितरणाच्या प्रणालीतील एक भाग आहे. त्याचे मुख्य काम हे विजेची व्होल्टता कमी अथवा अधिक करणे असे आहे. वीज तयार झाल्यानंतर ती ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत ती वेगवेगळ्या पातळीच्या अनेक विद्युत उपकेंद्रांमार्फत वहन होते. विद्युत उपकेंद्रे बहुधा सरकारच्या मालकीची असतात. पण ती विद्युत कंपनीच्या मालकीची, कारखानदाराच्या मालकीची किंवा पूर्णपणे खासगी मालकीची असू शकतात.

घटक[संपादन]

विद्युत उपकेंद्रात मुख्यत्वेकरून अवरोहित्रे असतात. त्यांचे काम विजेची व्होल्टता ही विविध पातळ्यांवर आणणे असे असते. त्यात सर्किट ब्रेकर, कंट्रोल पॅनेल, धारित्रव्होल्टता नियंत्रक हेही असतात. याठिकाणी केलेले अर्थिंग फारच महत्त्वाचे असते. या अर्थिंगमुळे या संपूर्ण प्रणालीची व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तसेच उपकेंद्राच्या बाजूने जाणाऱ्यांची सुरक्षा सांभाळली जाते. यातील कंट्रोल पॅनेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्युत रिले बसविलेले असतात. प्रणालीत/पारेषणात काही गडबड झाल्यास ते कार्यान्वित होऊन विद्युत पुरवठा बंद करतात.

प्रकार[संपादन]

निर्मिती उपकेंद्र[संपादन]

पारेषण उपकेंद्र[संपादन]

वितरण उपकेंद्र[संपादन]


स्विचिंग उपकेंद्र[संपादन]

आराखडा[संपादन]

स्वयंचलन[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]