ग्राहक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ग्राहक

ग्राहक - कन्झ्युमर या इंग्रजी शब्दाचा मराठी आर्थ उपभोक्ता होय. कन्झ्युमर हा शब्द केवळ मानवी इंद्रियांची भोगेच्छा व्यक्त करतो. पर्ंतु भारतीय ग्राहक चळवळ, सिद्धांत-साधना-सिद्धी या बिंदुमाधव जोशी यांनी लिहिलेल्या पुस्तकात ग्राहक हा शब्द मानवी शरीर, मन, बुद्धी व आत्मा याने ग्रहण करतो तो ग्राहक, व तो मनुष्याच्या इच्छापूर्तीशी संलग्न आहे.[१]

संदर्भ[संपादन]
Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.