विजय शिवतारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


विजय शिवतारे

कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मतदारसंघ पुरंदर

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०१४

जन्म २४ डिसेंबर, इ.स. १९५९
मु.पो. यादववाडी, पुरंदर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष शिवसेना
पत्नी सौ. मंदाकिनी शिवतारे
अपत्ये विनय शिवतारे , डाॅ.ममता, शिवतारे-लांडे, विनस शिवतारे
निवास पुरंदरेश्वरा, सासवड, पुणे
व्यवसाय मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, शेती
धर्म हिंदू धर्म
संकेतस्थळ www.vijayshivtare.com

विजय शिवतारे (२४ डिसेंबर, इ.स. १९५९:पुरंदर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य होते व १३ व्या विधानसभेचे सदस्य आहेत. हे पुरंदर मतदारसंघातून निवडून गेले.

व्यावसायः -

१) साखर व्यवसाय.

२) इथेनॉल प्लांट.

३) मत्स्यव्यावसाय.

४) दुग्धव्यवसाय.